लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
मराठवाड्यात भाजपला मोठा धक्का, खडसेंनंतर ‘या’ बड्या नेत्याचा पक्षाला रामराम! - Marathi News | Jaysingrao Gaikwad Patil resigned from BJP membership | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाड्यात भाजपला मोठा धक्का, खडसेंनंतर ‘या’ बड्या नेत्याचा पक्षाला रामराम!

भारतीय जनसंघापासून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या जयसिंगरावांनी मधल्या काळातही भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि नंतर शिवसेनेत प्रशेव केला होता. (Jaysingrao Gaikwad Patil) ...

"हाथरसच्या नावाने गरळ ओकणाऱ्या राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे?” - Marathi News | BJP leader Nilesh Rane Criticize Thackeray Government For Beed acid attack incident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हाथरसच्या नावाने गरळ ओकणाऱ्या राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे?”

Beed acid attack incident : बीडमध्ये एका २० वर्षीय तरुणीला अ‍ॅसिड टाकून ठार मारण्यात आलं. ही घटना दुर्दैवी आहे. हाथरसच्या नावाने गरळ ओकणारे राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे? ...

धक्कादायक ! तरुणीवर ॲसिड हल्ला करुन पेट्रोलने जाळले, उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Shocking! The young woman was attacked by acid and burned with petrol, dying during treatment | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक ! तरुणीवर ॲसिड हल्ला करुन पेट्रोलने जाळले, उपचारादरम्यान मृत्यू

बीड जिल्ह्यातील या धक्कादायक घटनेमुळं बीड, नांदेडसह महाराष्ट्र हादरला आहे. नांदेड जिल्ह्याच्या देगलुर तालुक्यातील शेळगावातील येथील सावित्रा दिगंबर अंकुलवार ( वय 22) असं मृत तरुणीचं नाव आहे ...

तरुणीवर ॲसिड हल्ला प्रकरणातील आरोपीला धाब्यावरुन अटक, तपास सुरू - Marathi News | Accused in acid attack case nabbed in Nanded, crime in beed | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :तरुणीवर ॲसिड हल्ला प्रकरणातील आरोपीला धाब्यावरुन अटक, तपास सुरू

देगलूर तालुक्यातील शेळगावातील अविनाश रामकिशन राजुरे हा आणि पीडित तरुणी हे दोघे जण दिवाळीसाठी गावाकडे परत येत होते. रात्र झाल्याने ते येळंबघाट परिसरात खडी क्रेशरजवळ मुक्कामासाठी थांबले होते. ...

अ‍ॅसिड हल्ल्यानंतर तरूणीला पेट्रोल टाकून जिवंत जाळले, तरुणीचा मृत्यू   - Marathi News | After the acid attack, the young woman was thrown alive by throwing petrol, the young woman died | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अ‍ॅसिड हल्ल्यानंतर तरूणीला पेट्रोल टाकून जिवंत जाळले, तरुणीचा मृत्यू  

Crime News : एका 20 वर्षीय विवाहित तरूणीवर अ‍ॅसिड हल्ला केल्यानंतर तिला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना येळंबघाट (ता.बीड) येथे घडली. गंभीररित्या भाजलेल्या तरूणीची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली ...

ही घटना मानवतेला काळीमा फासणारी, राज्य सरकारने तातडीनं कठोर कारवाई करावी - Marathi News | This incident is a disgrace to humanity and the state government should take immediate and stern action, devendra fadanvis | Latest beed News at Lokmat.com

बीड :ही घटना मानवतेला काळीमा फासणारी, राज्य सरकारने तातडीनं कठोर कारवाई करावी

ऐन दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही यासंदर्भात ट्विट केलं आहे ...

...अन्यथा जानेवारीत कोयता बंद; उसतोड कामगारांच्या भेटीनंतर सुरेश धसांचा कारखानदारांना इशारा  - Marathi News | ... otherwise the Koyata Bandha in January; Suresh Dhasa warns factory owners after meeting workers | Latest beed News at Lokmat.com

बीड :...अन्यथा जानेवारीत कोयता बंद; उसतोड कामगारांच्या भेटीनंतर सुरेश धसांचा कारखानदारांना इशारा 

या ऊसतोड मजुरांच्या जीवनात दिवाळी नाही, पाडवा नाही, भाऊबीज नाही. त्यांना त्यांच्या मेहनतीचे पैसे योग्य पद्धतीने दिले पाहिजेत. ...

नोकरी न करता शेतीत घातले लक्ष; पाच गुंठे झेंडूच्या शेतीतून केली लाखोची कमाई - Marathi News | Attention spent on farming without a job; Millions earned from five guntas of marigold farming | Latest beed News at Lokmat.com

बीड :नोकरी न करता शेतीत घातले लक्ष; पाच गुंठे झेंडूच्या शेतीतून केली लाखोची कमाई

पदवी शिक्षण पूर्ण केलेल्या शेतकऱ्याने नोकरीच्या मागे न लागता शोधला नवीन मार्ग ...

जल वैभवाला बाधा; शिरूरच्या सिंदफणा नदीला घाणीची किनार - Marathi News | Water splendor barrier; Dirty bank of Sindhfana river of Shirur | Latest beed News at Lokmat.com

बीड :जल वैभवाला बाधा; शिरूरच्या सिंदफणा नदीला घाणीची किनार

शिरूर येथील सिंदफणा नदी काठी मोठ्याप्रमाणावर कचरा पडलेला असतो. ...