लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
आमदार पतींच्या पतसंस्थेत चोरी; चोरट्यांनी ५७ हजाराच्या चिल्लरसह २ लाख पळवले - Marathi News | Theft in MLA's husband credit union; Thieves stole Rs 2 lakh along with Rs 57,000 worth of chillers | Latest beed News at Lokmat.com

बीड :आमदार पतींच्या पतसंस्थेत चोरी; चोरट्यांनी ५७ हजाराच्या चिल्लरसह २ लाख पळवले

मागील काही दिवसात अंबाजोगाई शहरात चोऱ्यांचे सत्र सुरु असून थेट आमदारांची पतसंस्था फोडून चोरट्यांनी पोलिसांना उघड आव्हान दिले आहे.  ...

बीड जिल्ह्यात अतिवृष्टीचे अनुदान फक्त 10 टक्के वाटप; प्रशासकीय पातळीवर संथ कामाचा फटका - Marathi News | Distribution of excess rainfall grant in Beed district only 10 per cent; The blow of slow work at the administrative level | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात अतिवृष्टीचे अनुदान फक्त 10 टक्के वाटप; प्रशासकीय पातळीवर संथ कामाचा फटका

जिल्ह्यातील ४५ हजारांवर शेतकऱ्यांना १५३ कोटी ३७ लाख ६९ हजार रुपये इतका निधी नुकसान भरपाईपोटी मंजूर झाला आहे. ...

आरोग्य धोक्यात, मुंबईला गेलेल्या १९० चालक, वाहकांना कोरोनाचा संसर्ग - Marathi News | In danger of health, corona infection to 190 drivers and carriers who went to Mumbai | Latest beed News at Lokmat.com

बीड :आरोग्य धोक्यात, मुंबईला गेलेल्या १९० चालक, वाहकांना कोरोनाचा संसर्ग

मुंबईतील बेस्ट उपक्रमासाठी बीड विभागातून २५ ऑक्टोबरपासून प्रत्येक आठवड्याला ४६० कर्मचारी  पाठविण्यात येत आहेत. ...

महावितरणचा शॉक; सोलार पंपासाठी पैसे भरूनही ४०५५ शेतकरी प्रतीक्षेत - Marathi News | 4055 farmers are waiting even after paying for solar pumps | Latest beed News at Lokmat.com

बीड :महावितरणचा शॉक; सोलार पंपासाठी पैसे भरूनही ४०५५ शेतकरी प्रतीक्षेत

१३ कंपन्यांकडून जिल्ह्यात सौर कृषिपंप बसविण्याचे काम केले जात आहे ...

पाठलाग ! वाळू माफियांनी जप्त केलेली बोट पळवली; पथकास पाच तासानंतर पुन्हा ताब्यात घेण्यात यश - Marathi News | Chase! The seized boat hijacked by the sand mafia; The team was recaptured after five hours | Latest beed News at Lokmat.com

बीड :पाठलाग ! वाळू माफियांनी जप्त केलेली बोट पळवली; पथकास पाच तासानंतर पुन्हा ताब्यात घेण्यात यश

वाळु उपसा करणारी बोट पंचनामा सुरू असताना माफियांनी पळवली  ...

तलाठी, कोतवाल यांना मारहाण करत वाळू माफियांनी टिप्पर पळवला  - Marathi News | Talathi, Kotwal were beaten and sand mafia hijacked the tipper | Latest beed News at Lokmat.com

बीड :तलाठी, कोतवाल यांना मारहाण करत वाळू माफियांनी टिप्पर पळवला 

बोरगाव (बु) ते कुरणपिंपरीकडे जाणाऱ्या रोडवर वाळू माफियांनी केला हल्ला ...

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची कत्तीने वार करून हत्या; पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न  - Marathi News | Wife stabbed to death on suspicion of character; Husband also attempted suicide | Latest beed News at Lokmat.com

बीड :चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची कत्तीने वार करून हत्या; पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न 

या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. पतीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

गौरवास्पद ! धारूरच्या दुर्लक्षित किल्ल्याच्या प्रतिकृतीला पहिले बक्षीस - Marathi News | Glorious! First prize to a replica of Dharur's neglected fort | Latest beed News at Lokmat.com

बीड :गौरवास्पद ! धारूरच्या दुर्लक्षित किल्ल्याच्या प्रतिकृतीला पहिले बक्षीस

राज्याच्या राजधानीत युवकांच्या ग्रुपने धारूरचा ऐतिहासिक किल्ल्याची प्रतिकृती उभारली ...

'माझा शोध घेऊ नका'; सुसाईड नोट लिहून १७ वर्षीय मुलीची आत्महत्या - Marathi News | 'Don't look for me'; 17-year-old girl commits suicide by writing suicide note | Latest beed News at Lokmat.com

बीड :'माझा शोध घेऊ नका'; सुसाईड नोट लिहून १७ वर्षीय मुलीची आत्महत्या

शहरापासून जवळच असलेल्या गोविंदवाडी शिवारातील एका विहिरीत आढळला मृतदेह ...