लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंचा कोठडीतील मुक्काम वाढला - Marathi News | Shiv Sena Shinde faction's district chief Kundlik Khande's stay in custody has been extended | Latest beed News at Lokmat.com

बीड :शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंचा कोठडीतील मुक्काम वाढला

यावेळी पोलिस बंदोबस्तही वाढविण्यात आला होता. ...

गुप्तधनाचा साठा अन् वाट्याचा उलगडा होईना; पोलिस चौकशीला मुहूर्त लागेना! - Marathi News | The stock of secret money and share will not be revealed; No time for police investigation! | Latest beed News at Lokmat.com

बीड :गुप्तधनाचा साठा अन् वाट्याचा उलगडा होईना; पोलिस चौकशीला मुहूर्त लागेना!

वाटाघाटीत बिनसल्याने हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात गेले, पण पुढे काहीच नाही घडले ...

परळीतील सरपंच आंधळे हत्या प्रकरण; गावठी पिस्टल, कोयते जप्त - Marathi News | Parli Sarpanch Andhale murder case; Gavathi pistol, Koyta murder weapon was seized | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीतील सरपंच आंधळे हत्या प्रकरण; गावठी पिस्टल, कोयते जप्त

अद्यापही मुख्य आरोपी मोकाट; आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके नेमण्यात आली आहेत. ...

पोलिस भरतीसाठी एक इंच उंची कमी; मग डोक्याला चिकटवला खिळा - Marathi News | One inch less height for police recruits; Then stick a nail to the head | Latest beed News at Lokmat.com

बीड :पोलिस भरतीसाठी एक इंच उंची कमी; मग डोक्याला चिकटवला खिळा

बीडमधील प्रकार, उमेदवाराला भरती प्रक्रियेतून केले अपात्र ...

कमी पाऊस झाला तर काय? बीड जिल्हा प्रशासन लागले कामाला, जून २०२५ पर्यंतचे नियोजन सुरू - Marathi News | What if there is less rain? Beed District Administration started work, planning till June 2025 | Latest beed News at Lokmat.com

बीड :कमी पाऊस झाला तर काय? बीड जिल्हा प्रशासन लागले कामाला, जून २०२५ पर्यंतचे नियोजन सुरू

ऐनवेळी धावपळ टाळण्यासाठी उपाय ...

कोळपणी करताना ताणतारेचा स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्याने शेतकऱ्यासह बैलजोडीचा मृत्यू - Marathi News | A farmer and a bullock couple died due to electric shock in Dindrud | Latest beed News at Lokmat.com

बीड :कोळपणी करताना ताणतारेचा स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्याने शेतकऱ्यासह बैलजोडीचा मृत्यू

शेतकरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर; ताणतारेत विद्युत पुरवठा उतरून झाली दुर्घटना ...

घागरभर गुप्तधनातील सुवर्ण नाण्यांचा गावभर खणखणाट; पुरातत्व, महसूल विभागास पत्ताच नाही! - Marathi News | sound of gold coins in the jar of secret money in all over surdi village; Archaeology, revenue department has no address! | Latest beed News at Lokmat.com

बीड :घागरभर गुप्तधनातील सुवर्ण नाण्यांचा गावभर खणखणाट; पुरातत्व, महसूल विभागास पत्ताच नाही!

गुप्तधनाचं गुपित होणार का उघड? ...

मोठी बातमी: सरपंचाच्या हत्येप्रकरणी पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बबन गित्ते यांच्यासह ५ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Big news A case has been registered against sharad Pawars NCP leader Baban Gitte in connection with the murder of the sarpanch | Latest beed News at Lokmat.com

बीड :मोठी बातमी: सरपंचाच्या हत्येप्रकरणी पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बबन गित्ते यांच्यासह ५ जणांवर गुन्हा दाखल

पाच जणांविरुद्ध खुनाचा व खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा परळी शहर पोलिस ठाण्यात रविवारी सकाळी दाखल करण्यात आला आहे. ...

परळीच्या बँक कॉलनीत गोळीबार : मरळवाडीचे सरपंच ठार,तर एक गंभीर - Marathi News | fire in bank colony of parli sarpanch of maralwadi died one serious | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीच्या बँक कॉलनीत गोळीबार : मरळवाडीचे सरपंच ठार,तर एक गंभीर

गोळीबार कशामुळे झाला, हे उशिरापर्यंत समजू शकले नाही. ...