लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
Parali Vidhan Sabha Election 2024: ईव्हीएम मशीनचा क्रम चुकला; महायुतीचे उमेदवार प्रकाश सोळंकेंचा पारा चढला - Marathi News | EVM machine out of sequence; Mahayuti candidate Prakash Solanke's mercury rose, the official should be asked | Latest beed News at Lokmat.com

बीड :ईव्हीएम मशीनचा क्रम चुकला; महायुतीचे उमेदवार प्रकाश सोळंकेंचा पारा चढला

माहिती मिळताच महायुतीचे उमेदवार प्रकाश सोळंके यांनी तत्काळ दिंद्रुड येथे मतदान केंद्रावर धाव घेत अधिकाऱ्याला विचारला जाब ...

Parali Vidhan Sabha Election 2024: परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान - Marathi News | Parali Vidhan Sabha Election 2024: Malpractices in Parali, CCTV cameras kept off; Women voted in an atmosphere of fear | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान

निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर हे मतदारसंघातील परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहेत. ...

गुलाबी थंडीत मतदार घरातच; बीड जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६.८८ टक्के मतदान - Marathi News | Voters stay at home in pink cold; 6.88 percent polling in first two hours in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :गुलाबी थंडीत मतदार घरातच; बीड जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६.८८ टक्के मतदान

प्रत्येक मतदार संघात चुरशीच्या लढती पहायला मिळत आहेत. ...

दहा निवडणुकांमध्ये केज मतदारसंघावर अंबाजोगाईचाच पगडा - Marathi News | kaij Constituency has been dominated by Ambajogai residents in ten elections | Latest beed News at Lokmat.com

बीड :दहा निवडणुकांमध्ये केज मतदारसंघावर अंबाजोगाईचाच पगडा

१९७८ पासून केज विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी राखीव राहिला. तेव्हापासून आजपर्यंत दहा विधानसभा निवडणुका व एक पोटनिवडणूक मिळून ११ निवडणुका झाल्या. ...

बीड जिल्ह्यात अपक्षांनी ६ वेळा उधळला गुलाल; यंदा आडसकर, धोंडे, पवार, जगतापांवर लक्ष - Marathi News | In Beed district, independents threw Gulal 6 times; This year focus on Adaskar, Dhonde, Pawar, Jagtap | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात अपक्षांनी ६ वेळा उधळला गुलाल; यंदा आडसकर, धोंडे, पवार, जगतापांवर लक्ष

माजलगाव, आष्टी, गेवराई आणि बीड मतदार संघातील अपक्ष उमेदवार सध्या प्रचारात आघाडी घेत आहेत. ...

कोण म्हणतं फसवी, तर कोण चांगली; पण ‘लाडक्या बहिणीं’च्या मनात काय? - Marathi News | Who says deceitful, who good; But what about the 'ladaki Bahin'? | Latest beed News at Lokmat.com

बीड :कोण म्हणतं फसवी, तर कोण चांगली; पण ‘लाडक्या बहिणीं’च्या मनात काय?

महायुतीच्या कोणत्याही नेत्याची सभा असली की त्यात ‘लाडकी बहीण’ या योजनेचा उल्लेख होतोच. ...

केजमध्ये नेता अन् कार्यकर्त्यात थेट लढत; मुंदडा कुटुंबाच्या विरोधात पृथ्वीराज साठे रिंगणात - Marathi News | A live fight between a leader and a worker in a kaij; Prithviraj Sathe will fight against the Mundada family | Latest beed News at Lokmat.com

बीड :केजमध्ये नेता अन् कार्यकर्त्यात थेट लढत; मुंदडा कुटुंबाच्या विरोधात पृथ्वीराज साठे रिंगणात

२०१२ ला मुंदडांच्या शिफारशीवरूनच साठेंना उमेदवारी, यंदा आमनेसामने ...

बीडमध्ये लोकसभाप्रमाणेच विधानसभातही जातीय राजकारण; मराठा-ओबीसी यांच्यात धुसफूस - Marathi News | Caste politics in Vidhan Sabha election as in Lok Sabha in Beed Dist; Maratha-OBC rift | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये लोकसभाप्रमाणेच विधानसभातही जातीय राजकारण; मराठा-ओबीसी यांच्यात धुसफूस

प्रत्येकच उमेदवारांनी मतविभाजनाचा धसका घेतल्याचे दिसत आहे. ...

पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले... - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 VBA dispossessed lashed the independent Candidate Sachin Chavan, the black ink were also coloured; Why did this happen... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

Kaij Vidhan Sabha: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत केज मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीसोबत विचित्र घटना घडत आहेत. तिथे वंचितच्या उमेदवाराचा अर्ज अवैध ठरला होता, म्हणून अपक्ष उमेदवाराला वंचितने पाठिंबा जाहीर केला होता ...