लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
'बीड जिल्ह्यात बिंदु नामावलीचं वाटोळं झालंय, १५ वर्षापासून एकच पोलीस अधिकारी'; सुरेश धसांनी सगळंच काढलं - Marathi News | Bindu Namawali has become a mess in Beed district, only one police officer for 15 years Suresh Dhas alleged | Latest beed News at Lokmat.com

बीड :'बीड जिल्ह्यात बिंदु नामावलीचं वाटोळं झालंय, १५ वर्षापासून एकच पोलीस अधिकारी'; सुरेश धसांनी सगळंच काढलं

पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मीक कराड याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     ...

जुन्या ओळखीने घात केला! बीडच्या महिलेचा छत्रपती संभाजीनगरात खून, तीन महिन्यांनी उकल - Marathi News | An old acquaintance committed the murder! A woman from Beed was murdered in Chhatrapati Sambhajinagar, solved after three months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जुन्या ओळखीने घात केला! बीडच्या महिलेचा छत्रपती संभाजीनगरात खून, तीन महिन्यांनी उकल

पांढऱ्या मण्यांची माळ अन् अंगठीने तपासाला सुरुवात, वेरूळ घाटात कुजलेल्या अवस्थेतील मृतदेहाची झाली उकल, आरोपी अटकेत ...

Walmik Karad : वाल्मीक कराडच्या अडचणी वाढल्या! महिला पोलिसासोबतचा कॉल रेकॉर्डिंग व्हायरल - Marathi News | walmik Karad's problems increase Call recording with female police officer goes viral | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाल्मीक कराडच्या अडचणी वाढल्या! महिला पोलिसासोबतचा कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

Walmik Karad : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मीक कराड याला सीआयडीने अटक केली आहे. ...

सुदर्शन घुलेच्या मोबाइलला लॉक; उघडायला सीआयडीने मागितली कोठडी - Marathi News | Sudarshan Ghule's mobile locked; CID seeks custody to unlock | Latest beed News at Lokmat.com

बीड :सुदर्शन घुलेच्या मोबाइलला लॉक; उघडायला सीआयडीने मागितली कोठडी

एका मोबाइलचे लॉक उघडत नाही. त्यासह इतरही तपास करायचा असल्याने सीआयडीने घुलेच्या कोठडीसाठी न्यायालयात अर्ज केला होता. ...

अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात सराईत गुन्हेगार अटकेत, जवळ आढळली २ गावठी कट्टे - Marathi News | Criminal arrested with two gun in kidnapping case of minor girl | Latest beed News at Lokmat.com

बीड :अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात सराईत गुन्हेगार अटकेत, जवळ आढळली २ गावठी कट्टे

दोन गावठी कट्यासह सराईत गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या! अंभोरा पोलिसांची केरूळ येथे कारवाई! ...

सुदर्शन घुलेचा मोबाइल लॉक; सीआयडी पुन्हा करणार कसून चौकशी, आणखी पुरावे सापडणार? - Marathi News | sarpanch murder case Sudarshan Ghule Mobile Lock CID will re investigate thoroughly will more evidence be found | Latest beed News at Lokmat.com

बीड :सुदर्शन घुलेचा मोबाइल लॉक; सीआयडी पुन्हा करणार कसून चौकशी, आणखी पुरावे सापडणार?

अंजली दमानिया यांनी केलेल्या ट्वीटने या प्रकरणात आणखी ट्विस्ट आला असून, त्यांनी आरोग्य विभागावरही आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. ...

धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी जोरदार मोहीम; कोणी काय दावा केला? जाणून घ्या - Marathi News | Minister Dhananjay Munde will resign says anjali damania | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी जोरदार मोहीम; कोणी काय दावा केला? जाणून घ्या

संतोष देशमुख यांच्यासोबत जे घडले ते पुन्हा महाराष्ट्रात घडू नये, असे अजित पवार यांनी आपल्याला सांगितल्याचे दमानिया म्हणाल्या. ...

प्रवाशाने तिकीट काढले नसल्याने कारवाई, निलंबित बस वाहकाने तणावात जीवन संपवलं - Marathi News | Action taken as passenger did not buy ticket, suspended conductor ends life in stress | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्रवाशाने तिकीट काढले नसल्याने कारवाई, निलंबित बस वाहकाने तणावात जीवन संपवलं

निलंबीत वाहकाने जीवन संपवल्याने नातेवाईकांचा आक्रोश ...

अंजली दमानिया यांनी डॉक्टरांवर संशय व्यक्त केला, धसांनी थोरातांची बाजू घेतली; तपासाबाबत सगळंच सांगितलं - Marathi News | Those accused by Anjali damania will be investigated Suresh Dhas gave inside information | Latest beed News at Lokmat.com

बीड :दमानिया यांनी डॉक्टरांवर संशय व्यक्त केला, धसांनी थोरातांची बाजू घेतली; सगळंच सांगितलं

Walmik Karad : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी डॉ. अशोक थोरात यांच्यावर आरोप केले आहेत. ...