आता यात सत्ताधारी आमदारांनीही सूर मिसळला आहे. शनिवारी बीडमध्ये झालेल्या मूक मोर्चातून अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी थेट धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाका, अशी मागणी केली, तर भाजपचे सुरेश धस यांनीही अनेक गौप्यस्फाेट करत मंत्री म ...
३ किमी शहरातील विविध भागातून तीन किलोमीटर एवढे अंतर या विराट मोर्चाने पार केले. ५ तास सकाळी ११:३० ला मोर्चास सुरूवात झाली. त्यापुढे ५ तास मोर्चा चालला. ...
राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर पाऊल उचललं असून फरार आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याचे समजते. ...
संभाजीराजे छत्रपती यांनी बीडमध्ये आयोजित केलेल्या आक्रोश मोर्चातून महायुती सरकारवर टीकेचे बाण डागले. धनंजय मुंडेंना पालकमंत्री केले, तर छत्रपती घराणे बीडचं पालकत्व घेईल, अशी घोषणाही त्यांनी केली. ...