शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

एकदा संधी द्या, परळी मतदारसंघाच्या विकासाची ग्वाही देतो - धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 12:03 AM

एकवेळ संधी द्या, या मतदारसंघाच्या विकासाची ग्वाही देतो, असे प्रतिपादन परळी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंंजय मुंडे यांनी केले.

परळी : मी सर्व जातीधर्माच्या प्रश्नांसाठी लढलो, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि पीक विम्यासाठी भांडलो, समाजातील एकाही घटकासाठी मी काही केले नाही, असे झाले नाही. एकवेळ संधी द्या, या मतदारसंघाच्या विकासाची ग्वाही देतो, असे प्रतिपादन परळी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंंजय मुंडे यांनी केले.विधानसभा निवडणूक प्रचाराची समारोप सभा शनिवारी परळीच्या मोंढा मैदानावर झाली. या सभेत ते बोलत होते. सभेला राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस व मित्र पक्षांचे नेते, पदाधिकारी उपस्थित होेते. प्रचाराच्या पहिल्या दिवसांपासून माझ्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांच्या जोरावर मी लढतो आहे. विकासासाठी २५ वर्षे झटत आहे.एक वेळ मला संधी द्या, असे ते म्हणाले.धनंजय मुंडेंच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आज शिवाजी चौकातून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून रॅलीचा प्रारंभ झाला.माजी मंत्री पंडीतराव दौंड, जि.प.सदस्य संजय दौंड, वैजनाथ सोळंके यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उघड्या जीपमध्ये त्यांच्यासमवेत होते.

टॅग्स :BeedबीडMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019parli-acपरळीDhananjay Mundeधनंजय मुंडे