शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
2
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
3
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
4
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
5
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
6
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
7
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
8
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
10
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
11
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
12
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
13
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
14
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
15
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
16
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
17
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
20
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उतरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  

केजच्या आठवडी बाजारात उष्माघाताने वृद्धाचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 6:27 PM

धारूर येथून आठवडी बाजारासाठी आलेल्या एका वृद्धाचा आज दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान उष्माघाताने मृत्यू झाला.

केज (बीड) : धारूर येथून आठवडी बाजारासाठी आलेल्या एका वृद्धाचा आज दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान उष्माघाताने मृत्यू झाला. बापुराव साहेबराव लांब (६५ ) असे वृद्धाचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी कि, धारुर तालुक्यातील चिंचपूर येथील बापुराव साहेबराव लांब हे आठवडी बाजारासाठी येथे आले होते. दुपारी तापमानात मोठी वाढ झाल्याने बाजारहाट करणाऱ्या लांब यांना अस्वस्थ वाटू लागले. यामुळे ते मंगळवार पेठेतील रस्त्याच्या जवळच असलेल्या दुकानाजवळ सावलीत बसले. येथेच त्यांचा बसल्या जागीच मृत्यू झाला. लांब यांच्यासोबत कोणी नसल्याने त्यांचा मृतदेह बराच वेळ तेथेच पडून होता. काही वेळानंतर लांब यांच्या नातेवाईकांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. लांब यांच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेत त्यांच्या गावी नेला. दरम्यान, लांब यांच्या हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या यावेळी चोरी झाल्याच्या आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. 

टॅग्स :Heat Strokeउष्माघातBeedबीडMarketबाजार