शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
6
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
7
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
8
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
9
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
10
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
11
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
12
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
13
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
14
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
16
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
17
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
19
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
20
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले

एक नव्हे दोन पेढे; बीड जिल्हा रुग्णालयात नऊ महिन्यांत जन्मले ४२ जुळे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 15:31 IST

यातील काहीचे सिझेरियन झाले आहे. तर काही प्रसूती सामान्य पद्धतीने झाल्या आहेत.

बीड : पूर्वी क्वचितच दिसणाऱ्या जुळ्या आणि तिळ्या मुलांचे जन्म आता वाढले आहेत. गेल्या नऊ महिन्यांत जिल्हा रुग्णालयात जन्मलेल्या या बालकांच्या संख्येवरून याची कल्पना येते. कृत्रिम गर्भधारणा तंत्रज्ञान आणि अनुवांशिकता या प्रमुख वैद्यकीय कारणांमुळे हे प्रमाण वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ही वाढती आकडेवारी जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी आहे.

जिल्ह्यात नऊ महिन्यांत ४२ जुळ्यांचा जन्म झाला आहे. यातील काहीचे सिझेरियन झाले आहे. तर काही प्रसूती सामान्य पद्धतीने झाल्या आहेत.

जुळे-तिळे जन्माची कारणे काय?- अनुवांशिकता : कुटुंबात (आई किंवा वडील) जुळे किंवा तिळे होण्याचा इतिहास असल्यास, हे प्रमाण नैसर्गिकरीत्या वाढते.- कृत्रिम गर्भधारणेमुळे प्रमाण वाढले: टेस्ट ट्यूब बेबी किंवा इतर औषधांमुळे गर्भाशयात एकापेक्षा जास्त भ्रूण वाढतात, ज्यामुळे जुळे होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे.- आईचे वय: तज्ज्ञांनुसार, ज्या महिलांचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त आहे, त्यांच्यामध्ये जुळी मुले होण्याची शक्यता किंचित जास्त असते.

प्रसूतीनंतर बाळांची काळजीजुळी मुले सहसा वेळेआधी जन्माला येतात. त्यांना संसर्गापासून दूर ठेवणे आणि योग्य स्तनपान देणे महत्त्वाचे आहे. त्यांना पुरेसा उबदारपणा आणि पोषण मिळेल याची काळजी घ्यावी लागते.

विभाग पूर्णपणे सज्जगेल्या काही वर्षांत जुळे आणि तिळे जन्मण्याचे प्रमाण वाढले आहे. या प्रसूतींसाठी आमचा नवजात शिशू अतिदक्षता विभाग पूर्णपणे सज्ज आहे. जुळ्या बालकांच्या प्रसूतीदरम्यान आणि नंतर आई आणि बाळांची काळजी घेण्यासाठी आम्ही विशेष वैद्यकीय पथकामार्फत सेवा देतो.- डॉ.एल.आर.तांदळे, निवासी वैद्यकीय अधिकारी बीड

English
हिंदी सारांश
Web Title : Double Joy: Beed Hospital Delivers 42 Twin Births in Nine Months!

Web Summary : Beed district witnesses a rise in twin births, with 42 deliveries in nine months. Factors include fertility treatments, genetics, and maternal age. The hospital is well-equipped with a dedicated neonatal ICU and medical team to handle twin pregnancies and deliveries.
टॅग्स :Beedबीडhospitalहॉस्पिटलpregnant womanगर्भवती महिला