‘सीसीटीएनएस’मध्ये बीडचे निलेश ठाकूर राज्यात द्वितीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 19:39 IST2018-10-27T19:38:31+5:302018-10-27T19:39:53+5:30

‘सीसीटीएनएस’ प्रणालीद्वारे माहिती अद्यावत ठेवण्यात बीड पोलीस अव्वल राहिले होते.

Nilesh Thakur from Beed police Second in state of CCTNS record | ‘सीसीटीएनएस’मध्ये बीडचे निलेश ठाकूर राज्यात द्वितीय

‘सीसीटीएनएस’मध्ये बीडचे निलेश ठाकूर राज्यात द्वितीय

बीड : ‘सीसीटीएनएस’ प्रणालीद्वारे माहिती अद्यावत ठेवण्यात बीड पोलीस अव्वल राहिले होते. आता याच विभागातील पोना निलेश ठाकूर यांनी वैयक्तिक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

यासंदर्भात अपर पोलीस महासंचालकांनी आज पत्र पाठविले आहे. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणे प्रमुख व सहकाºयांनी ठाकुर यांचे स्वागत केले आहे.
 

Web Title: Nilesh Thakur from Beed police Second in state of CCTNS record