शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Video: नादखुळा! पठ्ठ्याने चक्क पोकलेन मशिनच्या खोऱ्यालाच बांधला झोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 18:59 IST

आष्टी तालुक्यातील घाटपिंपरी येथील झोक्याचा व्हिडिओ व्हायरल.

- नितीन कांबळेकडा - बेसुमार वृक्ष तोडीमुळे शहरांसह गावातील मोठी वृक्ष नामशेष झाली आहेत. एरवी याची कोणाला परवा वाटत नाही. मात्र, नागपंचमी सणाला झोका बांधण्यासाठी मोठे वृक्षच राहिले नाहीत. यामुळे घाटपिंपरी येथील एका पठ्ठ्याने चक्क पोकलेन मशिनच्या पुढच्या खोऱ्याला झोका बांधून नागपंचमीनिमित्त झोका खेळण्याचा आनंद घेतला.

पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी शासन मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करत असते. मात्र, वृक्षतोडीचे प्रमाण बेसुमार आहे. यामुळे मोठ्या झाडांची संख्या कमी होत आहे.  सध्या पर्यावरणाचा समतोल राखण्यात शासनाला अपयश येत असल्याने झाडांची संख्खा दिवसेंदिवस कमी चालली असल्याने नैसर्गिक संकट ओढावले जात आहे. ग्रामीण भागात देखील वृक्षतोड होत असल्याने मोठमोठी झाडे नामशेष होत गेली. यामुळे नागपंचमी सणाला बांधले जाणारे झोके कुठे बांधायचे हा प्रश्न अनेक गावांत भेडसावत आहे. यावर उपाय म्हणून आष्टी तालुक्यातील घाटापिंपरी येथील  एका पठ्याने चक्क पोकलेन मशिनच्या समोरच्या खोऱ्याला झोका बांधला. या झोका खेळण्याचा मनसोक्त आनंद घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

टॅग्स :Nag PanchamiनागपंचमीBeedबीडFarmerशेतकरी