शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
2
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
3
"पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले", अमित शाहांचा मोठा दावा
4
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
5
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
6
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
7
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
8
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
9
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
10
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
11
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
12
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
13
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
14
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
15
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
16
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
17
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
18
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
19
तुम्ही काय दिवे लावले? हार्दिकवर टीका करणाऱ्या AB de Villiers वर गौतम गंभीर खवळला 
20
"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक

परळीच्या दारूविक्रेत्यावर एमपीडीए कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:53 AM

हातभट्टी दारु तयार करुन तरुणांना व्यसनाधीन करणाऱ्या दारु विक्रेत्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : हातभट्टी दारु तयार करुन तरुणांना व्यसनाधीन करणाऱ्या दारु विक्रेत्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. त्याला स्थानबद्ध करुन त्याची औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात कारवाई करण्यात आली. ही कारवाई सोमवारी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी केली.गोविंद सखाराम राठोड (रा. धारावती तांडा, ता. परळी) असे दारु विक्रेत्याचे नाव आहे. परळी तालुक्यात त्याने दारु विक्री करणे, ताब्यात बाळगणे आणि तरुणांना व्यसनाधीन करण्याचे प्रकार केले होते. हाच धागा पकडून परळी ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांनी त्याचा एमपीडीए संदर्भात प्रस्ताव तयार केला.उप विभागीय पोलीस अधिकारी सुरेश गायकवाड यांनी चौकशी केली. त्यानंतर तो पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे पाठविला. यावर श्रीधर यांनी एमपीडीए कारवाई करुन त्याची हर्सूल कारागृहात रवानगी केली.ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे, उप अधीक्षक सुरेश गायकवाड, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी ग्रामीणचे पो. नि. सुरेश चाटे, स. पो. नि. मारुती शेळके, पो. उप नि. कांबळे, आडे आदींनी केली.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी