शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

बीड येथून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची लातुरमधून सुटका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 3:22 PM

पोलिसांनी अपहरण करणाऱ्या दोघांना लातूरमधून अटक करून मुलीची सुटका केली.  

बीड : ढेकणमोहा येथील एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिला लातूरला घेऊन गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पिंपळनेर पोलिसांनी कारवाई करत अपहरण करणाऱ्या दोघांना लातूरमधून अटक करून मुलीची सुटका केली.  

तालुक्यातील ढेकणमोहा येथील १५ वर्षीय विद्यार्थिनीला दोघांनी अपहरण करुन नेले होते. याप्रकरणी संकेत राजेंद्र ढेरे व अन्य अल्पवयीन आरोपी विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या दरम्यान त्यांना आरोपी हे लातूरमध्ये असल्याचे समजले. यानंतर पोलिसांनी लातूर येथे जाऊन मुलीचे अपहरण करणाऱ्या दोघांना अटक करून मुलीची सुटका केली. मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर आरोपींना बीड येथील पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :KidnappingअपहरणArrestअटकPoliceपोलिस