युवा उद्योजक संघाची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:12 IST2021-08-02T04:12:33+5:302021-08-02T04:12:33+5:30

याप्रसंगी परभणे म्हणाले, युवा उद्योजकांसाठी चालवलेली ही चळवळ युवकांना दिशादर्शक असून, युवा उद्योजकांच्या अडचणीच्या वेळी युवा उद्योजक संघ युवकांच्या ...

Meeting of Young Entrepreneurs Association | युवा उद्योजक संघाची बैठक

युवा उद्योजक संघाची बैठक

याप्रसंगी परभणे म्हणाले, युवा उद्योजकांसाठी चालवलेली ही चळवळ युवकांना दिशादर्शक असून, युवा उद्योजकांच्या अडचणीच्या वेळी युवा उद्योजक संघ युवकांच्या पाठीशी खंबीर उभा राहत आहे. उद्योजक मोतीराम गाडे म्हणाले, युवकांनी सातत्याने मेहनत घेत, आपल्या उद्योगात लक्ष दिल्यास यश मिळते. यावेळी शाहिनाथ परभणे यांना आर्थिक क्षेत्रातील पुरस्कार मिळाल्याबद्दल व युवा उद्योजक संघाचे सदस्य ज्योतिराम घुले यांची भारतीय दिव्यांग क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक युवा उद्योजक किशोर गिराम पाटील यांनी केले. दत्ता जाधव यांनी आभार मानले. बैठकीचे नियोजन युवा उद्योजक दीपक धर्मे यांनी केले. यावेळी शहरातील युवा उद्योजकांची उपस्थिती होती.

010821\01_2_bed_4_01082021_14.jpg

उद्योजक बीड

Web Title: Meeting of Young Entrepreneurs Association