शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

Maratha Kranti Morcha : गेवराई तालुक्यात कडकडीत बंद  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 7:43 PM

गेवराई (बीड ) : सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. यास गेवराई तालुक्यात सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र बंदला तालुक्यात प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळी आंदोलकांनी शहरात बंदचे आवाहन केले. यानंतर शास्त्री चौक येथे काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात ...

गेवराई (बीड ) : सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. यास गेवराई तालुक्यात सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

महाराष्ट्र बंदला तालुक्यात प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळी आंदोलकांनी शहरात बंदचे आवाहन केले. यानंतर शास्त्री चौक येथे काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तालुक्यातील मादळमोही येथे बंदच परिणाम आठवडी बाजारावर झाला. तसेच तलवाडा, उमापुर, पाडळसिंगी, जातेगांव येथे कडकडीत बंद ठेवण्यात आला. चकलांबा येथे आठवडी बाजार भरल्याने उद्या गावात बंद पाळण्यात येईल.  शहरातील शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली. तसेच बससेवा सकाळपासुन बंद ठेवण्यात आली. ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाagitationआंदोलनMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंद