शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

माजलगाव नगरपरिषदेचा 'लाचाधिकारी'; चंद्रकांत चव्हाण ६ लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 22:59 IST

माजलगाव पालिकेचे मुख्याधिकारी चव्हाण सहा लाखांची लाच घेताना जाळ्यात 

बीड / माजलगाव : माजलगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांना छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सहा लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. गुरुवारी (दि.10) रात्री नऊच्या सुमारास माजलगावमधील पिताजी नगरी येथील त्यांच्या किरायाच्या घरात ही कारवाई करण्यात आली.

नगर परिषदेत गुत्तेदाराच्या कामाशी संबंधित फाईल मंजूर करण्यासाठी चव्हाण यांनी 12 लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर सहा लाख रुपये देण्याचे ठरले. या प्रकरणाची तक्रार छत्रपती संभाजीनगर एसीबीकडे करण्यात आली होती. तक्रारीची खातरजमा केल्यानंतर एसीबीकडून सापळा रचण्यात आला. यात चव्हाण हा जाळ्यात अडकला 

बीडचे दोन पथक मदतीला कारवाईनंतर बीड एसीबीलाही माहिती देण्यात आली. त्यानंतर बीड एसीबीच्या दोन पथकांनी रात्री उशीरापर्यंत त्यांच्या घराची झडती घेतली. मात्र झडतीत नेमके काय मिळाले? हे समजू शकले नाही. 

सासऱयाच्या जीवावर रुबाब चव्हाण हा भाजपच्या माजी आमदारांचा जावई आहे. त्यामुळेच टो बेधडकपणे टक्केवारीची मागणी करत असल्याचा आरोप गुत्तेदारांकडून होत आहे. त्यांच्या अटकेने माजलगावमध्ये खळबळ उडाली आहे. कारवाई नंतर अनेक गुत्तेदात त्याच्या घरी जमले होते.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या