शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

पंतप्रधान मोदींची सभा बीड जिल्ह्याच्या विकासाची नांदी ठरेल - पकंजा मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 7:23 PM

परळीत 17 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहिरसभा 

परळी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 17 ऑक्टोबरला परळी येथे वैद्यनाथ महाविद्यालयासमोरील प्रांगणात जाहीर सभा होणार आहे. या सभेस बीड जिल्ह्यातील महायुतीची सर्व उमेदवार, पदाधिकारी उपस्थित राहतील. पंतप्रधान मोदी यांची सभा बीड जिल्ह्याच्या विकासाची नांदी ठरेल असा विश्वास ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. यशश्री या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

20 वर्षापुर्वी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची परळीत सभा झाली होती. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. या सभेबाबत नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे अशी माहिती मुंडे यांनी दिली. राज्यात भाजप-सेना युतीला 230 पेक्षा जास्त जागा मिळतील असे सांगत परळीतून आपणच निवडून येणार असल्याची खात्री त्यांनी व्यक्त केली. तसेच विरोधकांकडे एम.आय.डी.सी. व परळी-अंबाजोगाई रस्त्याच्या प्रश्नाशिवाय दुसरे काहीच नाही. परळी-अंबाजोगाई रस्त्याचे कामही लवकरच पूर्ण होईल असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019parli-acपरळीPankaja Mundeपंकजा मुंडेNarendra Modiनरेंद्र मोदी