शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
4
लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
5
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
6
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्याधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
7
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
8
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
9
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
10
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
11
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
12
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
13
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
14
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
15
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
16
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
17
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
18
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
19
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
20
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार

मध्यरात्री शेजारी राहणाऱ्या दोघांची घरे फोडली; सोने, रोकड लंपास  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 16:45 IST

घरातील महिलांना जाग आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्यांनी लागलीच आरडाओरडा केली

दिंद्रुड (बीड) : धारूर तालुक्यातील आमला येथे मंगळवारी मध्यरात्री घरफोडीची घटना घडली.चोरट्यांनी दोन घरांतून पाच तोळे सोने व पन्नास हजार रुपये नगदी चोरट्यांनी चोरी करत पोबारा केला. मंगळवारी सकाळी सिरसाळा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.

अधिकृत माहिती अशी की आमला येथील अशोक शिवाजी सोळंके व किसन जगन्नाथ सोळंके हे एकमेकांच्या शेजारी राहतात. सोमवारी रात्री सहकुटुंब जेवण करून दोन्ही कुटुंबीय झोपले होते. मंगळवारी पहाटे अडीज वाजेच्या सुमारास काही चोरट्यांनी अशोक सोळंके यांच्या घराचे कुलूप तोडत आत प्रवेश केला. अशोक सोळंके यांच्या घरातून तीन तोळे सोने व पन्नास हजार रुपये नगदी तर किसन सोळंके यांच्या घरातील दोन तोळे सोने यावर चोरट्यांनी डल्ला मारला.

घरातील महिलांना जाग आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्यांनी लागलीच आरडाओरडा केल्यानंतर चोरट्यांनी तेथून पोबारा केला. दरम्यान, सिरसाळा पोलिसांनी मंगळवारी सकाळी घटनास्थळी श्वान पथकासह भेट देत पंचनामा केला असून गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड