शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

'मदत देण्यासाठी शासनाचे आडमुठे धोरण'; तिरडी आंदोलनातून शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2021 18:03 IST

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिके आणि जमिनीचे अतोनात नुकसान झाले आहे.

गेवराई ( बीड ) : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पुरेसी मदत देण्यासाठी दिरंगाई होत असून याला शासनाचे आडमुठे धोरण जबाबदार असल्याचा आक्रोश करत शेतकरी संघटनेने आहे मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांनी शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याची तिरडी करून संताप व्यक्त केला. 

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिके आणि जमिनीचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी पूर्ण उद्धवस्त झाला आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले पिके, जमीन पावसात वाहून गेली. त्यामुळे हतबल शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ ओढावली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. तरी देखील राज्य सरकार याची कसलीच दखल घेत नाही. शेतकऱ्याचे एवढे नुकसान झाले तरी देखील शासन कुठलीच नुकसान भरपाईची घोषणा करत नाही. पिक विमा मिळत नाही असा संताप मंगळवार शेतकरी संघटनेच्या आंदोलकांनी व्यक्त केला.

दसरा मैदान ते शहरातील विविध मार्गावरून तहसील कार्यालयावर यावेळी धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी शासनाचा प्रतिकात्मक पुतळ्याची तिरडी करून आंदोलकांनी आक्रोश व्यक्त केला. तहसिलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात रामेश्वर गाडे, सुभाष मायकर, अशोक हटवटे, अनुरोध काशीद, मिलिंद शिंदे, संपतराव कोथंबीर, मच्छिंद्र जगताप, परमेश्वर किशोरी यांच्या सह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होते.

टॅग्स :agitationआंदोलनFarmerशेतकरी