शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
4
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
5
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
6
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
7
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
8
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
9
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
10
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
12
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
13
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
14
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
15
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
16
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
17
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
18
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
19
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
20
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
Daily Top 2Weekly Top 5

चाहूर तांड्याच्या पोराचा मुंबईत गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:26 IST

हारकी निमगाव : माजलगाव तालुक्यातील चाहुरतांडा येथील रहिवासी सुनील पवार याने मुंबई पोलीस दलात आपल्या कामगिरीतून छाप पाडली. मुंबई ...

हारकी निमगाव : माजलगाव तालुक्यातील चाहुरतांडा येथील रहिवासी सुनील पवार याने मुंबई पोलीस दलात आपल्या कामगिरीतून छाप पाडली. मुंबई पोलीस प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सुनील पवार यांचा रिवाॅर्ड, सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. एका छोट्याशा खेड्यातून अथक मेहनत, जिद्द, चिकाटीच्या जोरावर सुनील पवार हे पोलीस दलात रुजू झाले. एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सुनील पवार यांनी कठीण परिश्रम घेत प्रतिकुलतेवर मात केली. पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाहूर तांडा येथे झाले. पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण माध्यमिक शाळा तालखेड येथे झाले, तर अकरावी ते बी. ए. पर्यंत सुंदरराव सोळंके महाविद्यालयात शिक्षण घेतले. यादरम्यान आपल्या आई-वडिलांना शेतीकामात मदत करतानाच बुद्धिमत्ता व शारीरिक सुदृढतेच्या बळावर सुनील पवार पोलीस प्रशासनात दाखल झाले. कर्तव्यात कसलीही कसर न ठेवता मुंबईसारख्या ठिकाणी आपल्या कार्याची छाप पाडली. या कामाची पावती म्हणून हा गौरव करण्यात आला.

----सुनील पवार यांना सन्मानपत्र व रिवाॅर्ड देताना विश्वास नांगरे पाटील व अन्य अधिकारी.

===Photopath===

290521\29bed_3_29052021_14.jpg