शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

चारचाकीच्या धडकेत गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 5:38 PM

बीड-नगर रोडवरील वाघळूज झाला अपघात

कडा : भरधाव वेगातील चारचाकीने दिलेल्या धडकेत अहमदनगर येथून लिंबोडी या गावाकडे परतणारा दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला. त्याचा उपचारादरम्यान सोमवारी दुपारी मृत्यू झाला. रावसाहेब भास्कर आंधळे (३८ ) असे मृत तरुणाचे नाव आहे. हा अपघातबीड- नगर रोडवरील वाघळुज येथे रविवारी सायंकाळी झाला.

आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथील रावसाहेब भास्कर आंधळे हा रविवारी  घरगुती कामानिमित्त अहमदनगर येथे गेला होता. सायंकाळी काम आटोपून तो दुचाकीवरून (MH  12 , EF.1294) गावाकडे परतत होता. प्रवासादरम्यान बीड-नगर रोडवरील वाघळूज येथे कड्यावरून नगरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका चारचाकीने (MH.16 BJ.7621) रावसाहेबच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. यात रावसाहेब खाली कोसळून गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी दुपारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. अपघाती मृत्यू झाल्याने लिंबोडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :BeedबीडAccidentअपघातDeathमृत्यू