शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

माजलगावात वीज कर्मचाऱ्यास मारहाण; एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2019 12:35 AM

लोक अदालतची नोटीस बजावण्यास गेलेल्या वीज कर्मचाऱ्यांस ‘तू माझा फोटो का काढतोस’ या कारणावरून कर्मचारी प्रल्हाद मनोहर जाधव यांना मारहाण करून शिवीगाळ केल्याच्या घटनेवरून सईद खिजर निजामोद्दीन यास पोलिसांनी अटक केली आहे.

माजलगाव : लोक अदालतची नोटीस बजावण्यास गेलेल्या वीज कर्मचाऱ्यांस ‘तू माझा फोटो का काढतोस’ या कारणावरून कर्मचारी प्रल्हाद मनोहर जाधव यांना मारहाण करून शिवीगाळ केल्याच्या घटनेवरून सईद खिजर निजामोद्दीन यास पोलिसांनी अटक केली आहे.शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास महावितरण विभागाचे वरिष्ठ तंत्रज्ञ प्रल्हाद जाधव हे जिल्हा लोक अदालतची नोटीस बाजावण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे फोटो काढताना माझे फोटो का काढतात असे म्हणून शिवीगाळ करून मारहाण केली व नोटीस चुरगाळा करून फेकून देत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची तक्रार जाधव यांनी दिल्याने सईद खिजरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक जयराम भटकर तपास करत आहेत.

टॅग्स :BeedबीडArrestअटकCrime Newsगुन्हेगारी