शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:30 IST

निवेदनात म्हटले आहे की, जालना रोड ते बाळासाहेब ठाकरे नगर, सेंट अ‍ॅन्स स्कूलच्या शेजारील रस्ता तसेच बार्शी नाका येथील ...

निवेदनात म्हटले आहे की, जालना रोड ते बाळासाहेब ठाकरे नगर, सेंट अ‍ॅन्स स्कूलच्या शेजारील रस्ता तसेच बार्शी नाका येथील शासकीय दूध डेअरीसमोरील कांतागळेनगर हा मार्ग म्हणजे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता आहे हे कळणे कठीण बनले आहे. तसेच नाली नसल्याने रस्त्यावरच पाणी साचत असून, रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वयोवृद्ध, बालकांना ये-जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाहनधारकांना तर तारेवरची कसरत केल्या प्रमाणे वाहन चालवावी लागत आहे. या भागातील रस्ता व नाली बांधकामाला गत विधानसभा निवडणूकपूर्व मंजूरी मिळूनदेखील अद्यापपर्यंत कसल्याही प्रकारचे काम झालेले नाही. दोन वर्षांपूर्वी या रस्ता कामाचा नारळ फुटूनदेखील काम होत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नगराध्यक्षांनी लक्ष देऊन ही समस्या सोडवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे शिवसेनेचे जिल्हा समन्वयक जयसिंग चुंगडे, जालिंदर कातांगळे, प्रेमचंद नहार, सूर्यकांत मुळे महाराज, रामनारायण जाधव यांनी केली आहे.