शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

परळी रेल्वे स्थानकात निजामाबाद-पंढरपुर रेल्वेत सापडला वृद्ध महिलेचा मृतदेह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 6:58 PM

निजामाबाद- पंढरपूर या पॅसेंजर रेल्वे गाडीमध्ये एका अनोळखी प्रवासी महिलेचा मृतदेह शुक्रवारी रात्री आढळून आला.

परळी (बीड ) : निजामाबाद- पंढरपूर या पॅसेंजर रेल्वे गाडीमध्ये एका अनोळखी प्रवासी महिलेचा मृतदेह शुक्रवारी रात्री आढळून आला. महिलेचे वय साधारण ६० वर्ष असून परळी रेल्वे पोलीस अधिक तपास करत आहेत. 

परळी रेल्वे स्थानकावर शुक्रवारी रात्री ११.२५ वाजेच्या दरम्यान निजामाबाद- पंढरपूर पॅसेंजर रेल्वेत एका ६० वर्षीय अनोळखी प्रवासी महिलेचा मृतदेह आढळून आला. परळी रेल्वे पोलीसचे पोउपनि बालाजी गोणारकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृतदेहाच्या अंगावर जांभळ्या रंगाचे नऊवारी लुगडे असून मजबूत शरीर बांधा आहे. या महिलेसंबंधी माहिती असल्यास परळी रेल्वे पोलिसांनी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :railwayरेल्वेDeathमृत्यूpassengerप्रवासीBeedबीड