शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
अमेरिकेचे सैन्य, इराणचे महाकाय जहाज; होर्मुझ सामुद्रधुनी सहा तास संघर्ष आणि घेतले ताब्यात; व्हिडीओ पहा
3
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
4
इंधन-गॅसचा पुरवठा लवकरच सुरळीत होणार? शनिवारी २० जहाजांनी पार केले होर्मुझ...
5
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
6
सूट-बूट घालून आला, पाहुण्यांमध्ये मिसळला अन् ५ लाख घेऊन पळाला; Video पाहून बसेल धक्का
7
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
8
Latest Marathi News LIVE Updates: खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागण्या काय?
9
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
10
‘विकसित भारत संकल्पात पालघरचा सहभाग हवाच’ राज्यपालांच्या हस्ते डहाणूत आरोग्यसेवांचे लोकार्पण
11
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
12
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
13
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
14
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
15
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
16
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
18
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
19
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
20
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
Daily Top 2Weekly Top 5

जलस्रोत उपयुक्त ठरणारा बंधारा तुडुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:20 IST

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित "आठ दशके कृतज्ञतेची" अभियानात "स्वाभिमान महोत्सव"मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीद्वारा या नदीमध्ये एकदिवसीय श्रमदान झाले होते. ...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित "आठ दशके कृतज्ञतेची" अभियानात "स्वाभिमान महोत्सव"मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीद्वारा या नदीमध्ये एकदिवसीय श्रमदान झाले होते. हा प्रकल्प धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्याचा संकल्प केला होता. हा बंधारा ओसंडून वाहत आहे. प्रकल्प ७५ % पूर्ण झाला असून, सुशोभिकरणाचे काम कार्यान्वित आहे. लवकरच हा प्रकल्प पूर्ण होईल. हा प्रकल्प पूर्णत्वास जायच्या अगोदरच नगर परिषद, परळी वैजनाथ पालिकेस राज्यात चौथा "वसुंधरा पुरस्कार" प्राप्त झाला आहे.

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रेरणेतून नगर परिषद गटनेते वाल्मिक कराड यांच्या मार्गदर्शनाखाली व नगराध्यक्षा सरोजनी हालगे व मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या सहकार्याने माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्या पुढाकारातून हे काम झाले. परळी ते चांदापूर रोडवरील घणशी नदीचे वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत साखळी सिमेंट बंधारा, नदी सरळीकरण व खोलीकरण काम झाले असून, आज बंधारा ओसंडून वाहत आहे. या बंधाऱ्याचा जुन्या गावभागाला खूप मोठा लाभ होणार आहे.

२२ रोजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याहस्ते जलपूजन करण्यात आले. या जलपूजन कार्यक्रमास आ. संजय दौड, नगराध्यक्षा सरोजनी हालगे, शिवाजी शिरसाठ, प्रा. मधुकर आघाव, माजी नगराध्यक्ष जाबेर खान पठाण, वैजनाथ सोळंके, तुळशीराम पवार, रवींद्र परदेशी, नगरसेवक अय्युब पठाण, गोविंद मुंडे, श्रीकृष्ण कराड, गोपाळ आंधळे यांच्यासह पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.