coronavirus : बीडमध्ये गुरुवारी आणखी पाच कोरोना पॉझिटिव्ह, एकूण ६१ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 21:51 IST2020-05-28T21:51:03+5:302020-05-28T21:51:35+5:30

५ अहवाल पॉझिटिव्ह तर ३६ अहवाल निगेटिव्ह आले. 

coronavirus: Five more corona positive, 61 patients in Beed on Thursday | coronavirus : बीडमध्ये गुरुवारी आणखी पाच कोरोना पॉझिटिव्ह, एकूण ६१ रुग्ण

coronavirus : बीडमध्ये गुरुवारी आणखी पाच कोरोना पॉझिटिव्ह, एकूण ६१ रुग्ण

 बीडबीड, अंबाजोगाई, केज, आष्टी, माजलगाव, गेवराई, परळी येथून कोरोना संशयित ४१ जणांचे स्वॅब गुरुवारी पाठविले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यानुसार ५ अहवाल पॉझिटिव्ह तर ३६ अहवाल निगेटिव्ह आले. 

पाच पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पाटोदा तालुक्यातील कारेगाव येथील ३ , पाटोदा शहरातील १ व धारुर येथील एकाचा समावेश आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या ६१ झाली. यापैकी तीन रुग्ण कोरोना मुक्त झाले तर एक मयत आहे. सहा रुग्णांवर पुण्यात उपचार सुरु आहेत.

Web Title: coronavirus: Five more corona positive, 61 patients in Beed on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.