शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

Coronavirus: धक्कादायक! बीडमध्ये लपविलेले २०४ कोरोना बळींची नोंद पोर्टलवर; ‘लोकमत’मुळे अपयश चव्हाट्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 6:05 AM

आराेग्य विभाग, प्रशासनाच्या भोंगळ कामगिरीचा होतोय पर्दाफाश

ठळक मुद्देमृतांची नोंद आणि स्मशानातील नोंद यात तफावत आढळली होती. केवळ एप्रिल महिन्यात १०५ मृत्यूंची तफावत आढळली. लोकमत ने याबाबत वृत्त दिल्यानंतर यंत्रणा खडबडून जागी झालीआरोग्य विभाग व प्रशासनाच्या अपयशाचा या निमित्ताने पर्दाफाश केला आहे

सोमनाथ खताळबीड : उपचारातील हलगर्जीपणा आणि उपाययोजनेतील अपयश उघड होऊ नये यासाठी प्रशासन व आरोग्य विभागाने कोरोना बळी लपवून ठेवण्याचा प्रकार केला होता; परंतु ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून हा सर्व प्रकार चव्हाट्यावर आणला. त्यानंतर यंत्रणा कामाला लागली. रविवारपर्यंत लपविलेल्या तब्बल २०४ कोरोना बळींचा शोध लागला असून त्यांची नोंद आयसीएमआर पोर्टलवर झाली आहे.

दिवसेंदिवस हा आकडा वाढतच आहे. ‘लोकमत’ने आरोग्य विभाग व प्रशासनाच्या अपयशाचा या निमित्ताने पर्दाफाश केला आहे.मृतांची नोंद आणि स्मशानातील नोंद यात तफावत आढळली होती. केवळ एप्रिल महिन्यात १०५ मृत्यूंची तफावत आढळली. लोकमत ने याबाबत वृत्त दिल्यानंतर यंत्रणा खडबडून जागी झाली. आणि दररोज ३० पेक्षा जास्त कोरोना बळींची नोंद पोर्टलवर होण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत तब्बल २०४ कोरोना बळी पोर्टलवर झळकले आहेत. 

राज्याच्या आरोग्य संचालिका म्हणतात..सर्व माहिती अपडेट ठेवण्यासाठी वारंवार सूचना केल्या जातात. तरीही काही तांत्रिक अडचणींमुळे उशीर झाला असेल. याबाबत मी बीड जिल्हा आरोग्य विभागाला विचारते. असे राज्याच्या आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :Beedबीडcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस