शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

प्रत्येक ५०० लोकसंख्येच्या वस्तीसाठी संविधान भवन; धनंजय मुंडे यांनी केली घोषणा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2021 6:11 PM

Dhananjay Munde : यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि वाचनालय असेल

बीड : राज्यातील ५०० लोकवस्तीसाठी एक अद्यावत संविधान भवन ( Sanvidhan Bhavan for every 500 population village ) उभारण्यात येणार असल्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde) यांनी आज एका पत्रकार परिषदेत बोलताना केली. या योजनेबाबत शासन निणर्य झाला असून याची अंमलबजावणी याच वर्षापासून करण्यात येणार असल्याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली. 

संविधान भवन ही योजना सामाजिक न्याय विभागाकडून सुरु करण्यात आली आहे. यात प्रत्येक ५०० लोकसंख्या असलेल्या वस्तीत संविधान भवन उभारण्यात येणार आहे. या वास्तूमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असेल. तसेच भव्य वाचनालय, ई- वाचनालय आदी अद्यावत सोयीसुविधांचा  समावेश या भवनात असणार आहे. 

पंकजांनी केंद्राकडून अधिक मदत मिळवून द्यावीराज्य सरकारने जाहीर केलेली मदत अपुरी वाटत असेल तर पंकजा मुंडेनी आपली ताकद वापरून केंद्राकडून अधिकची मदत मिळवून द्यावी. युपीएच्या काळात मनमोहन सिंह प्रधानमंत्री असताना, तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी विदर्भासाठी केंद्राचे वेगळं पॅकेज जाहीर केलं होतं. आता ही बाधित शेतकऱ्यांसाठी वेगळे पॅकेज जाहीर करण्यासाठी पंकजांनी प्रयत्न करावेत, बाधित शेतकरी आनंदीच होईल, असेही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेPankaja Mundeपंकजा मुंडेBeedबीड