शहरं
Join us  
Trending Stories
1
सहाव्या टप्प्याचे उद्या मतदान; प्रचारतोफा शांत, दिल्लीसह आठ राज्यांतील ५८ जागांवर लढत 
2
लोकसभेच्या निकालापूर्वीच शेअर बाजाराची  उच्चांकी झेप; रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् गुंतवणूकदार मालामाल
3
डोंबिवली हादरली; एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यातील रिॲक्टरचा स्फोट; २०१६ च्या आठवणी जाग्या
4
छत्तीसगडमध्ये चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा; अनेक जण जखमी; मोठा शस्त्रसाठा जप्त
5
बुडालेल्या युवकाचा शोध घेणाऱ्या एसडीआरएफ जवानांची बोट उलटली, 6 जण बुडाले; 3 मृतदेह सापडले, 1 बेपत्ता, 2 रुग्णालयात
6
प्रज्वल देशात परत ये अन् शरण जा; देवेगौडा यांचे पत्र
7
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
8
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
9
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
10
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
11
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
12
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
13
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
14
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
15
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
16
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
17
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
18
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
19
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
20
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत

नाताळाच्या दिवशीच ख्रिश्चन समाजाचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 12:33 AM

महाराष्ट्रातील ख्रिश्चन समाज वेगवेगळ्या अडचणीला तोंड देत आहे. या समाजाच्या सत्तर वर्षांपासून काही मागण्या प्रलंबित आहे. त्यामुळेच अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने २५ डिसेंबर नाताळाच्या दिवशीच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राष्ट्रीय अध्यक्ष आशिष शिंदे यांनी दिली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

बीड : महाराष्ट्रातील ख्रिश्चन समाज वेगवेगळ्या अडचणीला तोंड देत आहे. या समाजाच्या सत्तर वर्षांपासून काही मागण्या प्रलंबित आहे. त्यामुळेच अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने २५ डिसेंबर नाताळाच्या दिवशीच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राष्ट्रीय अध्यक्ष आशिष शिंदे यांनी दिली.जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ख्रिश्चन समाजाच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविण्यात आले आहे. यात एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. बीड येथील कब्रस्थानाची संरक्षक भिंत तात्काळ बांधावी, मदर तेरेसा आर्थिक विकास महामंडळ तात्काळ स्थापन करा, महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोग, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ व विधान परिषदेवर ख्रिश्चन समाजाला प्रतिनिधीत्व द्या या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नाताळाच्या दिवशी ख्रिश्चन समाजातर्फे उपोषण करण्यात येणार आहे.यात बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अमोल शिंदे, प्रेमविजय भालतिलक, किशोर पाटील, अरूण गायकवाड, नीलिमा रामटेके, शीला बन्सोडे, अशोक थोरात, स्तवन घुले, सुप्रिया तोडे, प्रतीक भालतिलक, राजू वल्लपल्ली, आशिष पाखरे, शिलास पाटोळे, क्षितिज गायकवाड, शिल्पा शिंदे, शर्मिला पाटील, मरियन रेड्डी, नितीन शिंदे यांनी केले आहे.

टॅग्स :Beedबीडagitationआंदोलन