पाटोद्यात दोन ठिकाणी चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:22 IST2021-06-27T04:22:18+5:302021-06-27T04:22:18+5:30

पाटोदा येथील राजमहंमद चौकात जयदत्त धस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. या आंदोलनात माजी जि.प. अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला, पं.स. सदस्य ...

Chakkajam at two places in Patodya | पाटोद्यात दोन ठिकाणी चक्काजाम

पाटोद्यात दोन ठिकाणी चक्काजाम

पाटोदा येथील राजमहंमद चौकात जयदत्त धस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. या आंदोलनात माजी जि.प. अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला, पं.स. सदस्य महेंद्र नागरगोजे, नगरसेवक श्रीहरी गीते, राजू जाधव, बालाजी जाधव, बाळासाहेब जावळे, भाऊसाहेब भवर यांच्यासह तालुक्यातील विविध गावचे नागरिक उपस्थित होते.

भाजपच्या वतीने दुसरे चक्काजाम आंदोलन पाटोदा येथील शिवाजी चौकात झाले. या आंदोलनात अनुरथ सानप, मधुकर गर्जे, सुधीर घुमरे, संतोष राख, नवनाथ सानप सहभागी होते.

===Photopath===

260621\img-20210626-wa0119_14.jpg

Web Title: Chakkajam at two places in Patodya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.