अंबाजोगाईत मोदींच्या विजयाचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:30 IST2021-03-22T04:30:28+5:302021-03-22T04:30:28+5:30

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत राजकिशोर मोदी यांनी दणदणीत विजय संपादन केल्याबद्दल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ...

Celebration of Modi's victory in Ambajogai | अंबाजोगाईत मोदींच्या विजयाचा जल्लोष

अंबाजोगाईत मोदींच्या विजयाचा जल्लोष

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत राजकिशोर मोदी यांनी दणदणीत विजय संपादन केल्याबद्दल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व राजकिशोर मोदी मित्र मंडळाकडून अंबाजोगाई शहरातील प्रमुख चौकात फटाके फोडून, पेढेवाटप करून आपला आनंद व्यक्त केला.

यावेळी बीड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष गोविंद पोतंगले, अंबाजोगाई काँग्रेसचे तालुकाध्यक्ष औदुंबर मोरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक महादेव आदमाने, नगरसेवक अमोल लोमटे, नगरसेवक सुनील व्यवहारे, माजी नगरसेवक गणेश मसने, माजी नगरसेवक सज्जन गाठाळ, राजकिशोर मोदी मित्र मंडळाचे प्रमुख माणिकराव वडवणकर, राणा चव्हाण, चेतन मोदी, रफिक गवळी, अकबर शेख, गालेब खान पठाण, सुदाम देवकर, अमोल मिसाळ आदींची उपस्थिती होती.

Web Title: Celebration of Modi's victory in Ambajogai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.