शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

भ्रष्टाचार प्रकरणी आष्टी तालुक्यात ३ शिक्षक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:29 AM

सुमारे १ लाख ४० हजार २३६ रुपयांची उचल करुन आर्थिक अनियमितता केल्याप्रकरणी तालुक्यातील मोराळा, मुर्शदपूर आणि मिरडवाडी येथील तीन मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी हे आदेश बजावले.

आष्टी : सुमारे १ लाख ४० हजार २३६ रुपयांची उचल करुन आर्थिक अनियमितता केल्याप्रकरणी तालुक्यातील मोराळा, मुर्शदपूर आणि मिरडवाडी येथील तीन मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी हे आदेश बजावले.मोराळा येथील जि. प. शाळेतील तत्कालीन मुख्याध्यापक विजयकुमार पालवे यांनी हंगामी वसतिगृह बंद असतानाच्या कालावधीचे देयक तयार करुन ४८ हजार १७४ रुपयांची उचल करुन अपहार केला. यामुळे चौकशीअंती पालवे यांना निलंबित करण्यात आले आहे.मुर्शदपूर केंद्रातील जि. प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विलास गहिनीनाथ वायबसे हे मुख्याध्यापक पदावरुन कार्यमुक्त झालेले असतानाही प्राथमिक शाळा डाग येथील कार्यभार न देता त्या शाळेच्या खात्यावरील ६० हजार रुपये उचलून आर्थिक अनियमितता केली. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली.तालुक्यातील मिरडवाडी येथील तत्कालीन मुख्याध्यापक कल्पना बन्सी ढाकणे यांनी हंगामी वसतिगृह बंद असताना त्या कालावधीचे देयक तयार करुन शासकीय रक्कम ३२ हजार ६२ रुपयांची उचल केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर कारणे दाखवा नोटीस बजावली. याप्रकरणी त्यांनाही निलंबित करण्यात आल्याचे आदेश जारी झाले आहेत.

टॅग्स :Beedबीडzp schoolजिल्हा परिषद शाळाTeacherशिक्षकsuspensionनिलंबन