शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
2
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
3
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
4
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
5
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
6
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
7
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
8
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
9
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
10
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
11
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
12
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
13
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
14
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
15
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
16
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
17
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
18
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
19
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
20
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप

टेम्पोने उडविले, टिप्परने चिरडले, मतदानासाठी गावी येताना तरुणाचा अपघाती मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 20:46 IST

Accident Case : सिरसमार्ग येथे ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ४ ऑगस्ट रोजी मतदान झाले.

बीड: ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दुचाकीवरुन गावी निघालेल्या तरुणाला टेम्पोने जोराची धडक दिली, त्यानंतर तो उडून रस्त्यावर पडला. यावेळी भरधाव टिप्परने त्यास चिरडले. ही हृदयद्रावक घटना पुणे- नगर रोडवरील रांजणगावजवळ घडली. सुनील भगवान डुकरे (२८,रा.सिरसमार्ग ता.गेवराई) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो रांजणगाव (जि.पुणे) येथे खासगी कंपनीत नोकरी करायचा.

सिरसमार्ग येथे ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ४ ऑगस्ट रोजी मतदान झाले. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तो दुचाकीवरुन ४ ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता गावी निघाला होता. रांजणगावजवळ भरधाव टेम्पोने त्याच्या दुचाकीला धडक दिली , यानंतर तो रस्त्यावर कोसळला. याचदरम्यान समोरुन येणारे टिप्पर त्याच्या अंगावरुन गेले. त्यामुळे त्याचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेची माहिती मिळाल्यावर ग्रामस्थ व नातेवाईकांनी रांजणगावला धाव घेतली. सायंकाळी सिरसमार्ग येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूBeedबीडPoliceपोलिसElectionनिवडणूक