कोरोना रुग्णसेवा समितीच्या शिबिरात ४२ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:32 IST2021-05-01T04:32:36+5:302021-05-01T04:32:36+5:30

दरम्यान, यावेळी कोविडबाबतच्या सर्व नियमांचे पालन करीत टप्प्याटप्प्याने ५-५ रक्तदात्यांना वेळेवर बोलावून हे रक्तदान शिबिर घेण्यात आले. रक्तदान ...

Blood donation of 42 people in the camp of Corona Patient Services Committee | कोरोना रुग्णसेवा समितीच्या शिबिरात ४२ जणांचे रक्तदान

कोरोना रुग्णसेवा समितीच्या शिबिरात ४२ जणांचे रक्तदान

दरम्यान, यावेळी कोविडबाबतच्या सर्व नियमांचे पालन करीत टप्प्याटप्प्याने ५-५ रक्तदात्यांना वेळेवर बोलावून हे रक्तदान शिबिर घेण्यात आले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी संजय काळे, ॲड. सुभाष निकम, प्रा. राजेंद्र बरकसे, बाळासाहेब सानप, राजेंद्र आतकरे, डॉ. अनिल दाभाडे, श्रीनिवास बेदरे, बबलू खराडे, अमोल वैद्य, केशव पंडित, शेख रईस, प्रा. शरद सदाफुले, प्रताप खरात, शिरीष भोसले, सुरेंद्र रूकर, दादासाहेब घोडके, उत्तम सोलाने, संदीप मुळे, ॲड. कल्याण काळे, प्रशांत घोटणकर, अभिजित काला, रंजित सराटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एम. व्ही. चिंचोले, जिल्हा रुग्णालयाचे रक्तपेढी विभागाच्या संचालिका डॉ. जयश्री बांगर, जनसंपर्क अधिकारी ए. एच. केकान, रोटे तंत्रज्ञ जी. डी , सोळंके एन. पी. मस्के, सय्यद हे उपस्थित होते.

===Photopath===

300421\sakharam shinde_img-20210430-wa0027_14.jpg

Web Title: Blood donation of 42 people in the camp of Corona Patient Services Committee