कुंबेफळ येथे ४० दात्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:32 IST2021-05-14T04:32:47+5:302021-05-14T04:32:47+5:30

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथे अक्षय मुंदडा मित्रमंडळाच्या वतीने बुधवारी आयोजित शिबिरात ४० दात्यांनी रक्तदान ...

Blood donation of 40 donors at Kumbephal | कुंबेफळ येथे ४० दात्यांचे रक्तदान

कुंबेफळ येथे ४० दात्यांचे रक्तदान

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथे अक्षय मुंदडा मित्रमंडळाच्या वतीने बुधवारी आयोजित शिबिरात ४० दात्यांनी रक्तदान केले. या शिबिरात शिवाजी किर्दंत, योगेश किर्दंत, गणेश भोसले, शिवाजी डोईफोडे, संतोष डोईफोडे. लिंगेश्वर तोडकर, वसंत शिंपले, संतोष डिवरे, वैभव भोसले, सागर डोईफोडे, सुनील शिंदे, आनंत अवताडे, अमोल भोसले, विजय ईके, शीतल शिंपले यांनी रक्तदान केले. याप्रसंगी शिरीष मुकडे, सचिन देशमुख, योगेश शिंदे, अनिल शिंदे, समाधान पिसाळ, गोविंद जामदार, अविनाश भोसले, राम शिंदे, दत्ता सोळंके, उत्तरेश्वर इंगोले, अण्णासाहेब भोसले, नवनाथ पिसाळ, हरिभाऊ तौर, उमेश हुलगे, ओम यादव, दत्ता गायकवाड, सिद्धेश्वर हुलगे, विनायक जाधव, राहुल भिसे उपस्थित होते.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी व्यंकटेश किर्दंत, रंजित जोगदंड, साबेरा शेख यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

===Photopath===

120521\0402img-20210512-wa0112_14.jpg

Web Title: Blood donation of 40 donors at Kumbephal