शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Satish Bhosale : सतीश भोसलेला २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी; वकील म्हणाले, खोटे गुन्हे दाखल केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 14:24 IST

Satish Bhosale : बीडमधील मारहाण प्रकरणातील आरोपी सतीश भोसले याला कोर्टाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Satish Bhosale ( Marathi News ) : काही दिवसापूर्वी बीड येथील सतीश भोसले या आरोपीचे मारहाणीचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. यानंतर भोसले हा आरोपी फरार झाला होते. दरम्यान, बीड पोलिसांनी त्याला प्रयागनराजमधून अटक केली आहे. तर आज त्याला उत्तर प्रदेशमधून बीड येथे आणण्यात आले आहे. आझ पोलिसांनी सतीश भोसले याला शिरुर येथील कोर्टासमोर आणले. यावेळी कोर्टाने आरोपी भोसले याला २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

“कायद्याने शिक्षा द्या, हे योग्य नाही”; खोक्याच्या घरावर बुलडोझर चालवल्यावर दमानियांचा संताप

कोर्टासमोर पोलिसांनी हत्यार तसेच पुरावे गोळा करण्यासाठी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. यावेळी कोर्टाने भोसले याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी कोर्टात सतीश भोसले याची बाजू त्याच्या वकीलांनी मांडली. दरम्यान, सुनवानी संपल्यानंतर वकीलांनी माध्यमांसोबत संवाद साधला.

सतीश भोसले याचे वकील म्हणाले, पोलिसांनी सात दिवसांची कोठडी मागितली होती. पण, न्यायालयाने सहा दिवसांची कोठडी दिली आहे. सरकारी वकीलांनी आरोपी फरार आहे, त्याने वापरलेले हत्यार जप्त करणे आहे म्हणून आम्हाला आरोपी आमच्या ताब्यात पाहिजे आहे, असे मुद्दे मांडले होते. आता आरोपी खोक्याचे घर जाळले आहे मग हत्यारे कुठून ताब्यात घेणार आहेत?  वनविभागे त्यांचं घर उद्ध्वस्त केले आहे. त्यांच्या हातात हत्यारच नाही मग काय जप्त करणार आहेत. हा खोटा गुन्हा दाखल केले आहेत. हा गुन्हा घडला त्यावेळी सतीश भोसले शिरुरमध्ये होता. त्यानेच ढाकणे परिवाराला रुग्णालयात दाखल केले, असंही वकीलांनी सांगितलं.

टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस