शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

केज-अहिल्यानगर महामार्गावर दोन कारची समोरासमोर धडक; माजी सैनिकासह ५ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 12:24 IST

दोन कारच्या भीषण धडकेत ५ जण रक्ताच्या थारोळ्यात, पोलिसांची धाव

केज (जि. बीड): अहमदपूर-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील केज तालुक्यातील कदमवाडी शिवारात मंगळवारी दुपारी दोन कारची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात ५ जण जखमी झाले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बीड येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

असा घडला अपघातमिळालेल्या माहितीनुसार, रिलायन्स पवन ऊर्जा कंपनीत सुरक्षा रक्षक पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेले माजी सैनिक मधुकर बालासाहेब गायकवाड (रा. चिंचोली माळी) आणि त्यांचे सहकारी सिद्धेश्वर देवसन आदमाने (रा. बीड) हे स्विफ्ट डिझायर कारने (MH-44 S-7432) बीडकडे जात होते. याचवेळी बीडकडून केजकडे येणाऱ्या टाटा अल्टो कारची (MH-23 BH-6566) आणि स्विफ्टची समोरासमोर धडक झाली. या धडकेत दोन्ही कारचा दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे.

पोलीस आणि ग्रामस्थांची तातडीची मदतअपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिका चालक सुमित तेलंग यांच्या मदतीने पाचही जखमींना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये शिवराज माने, रवी शिंदे, अनिल मोरे (सर्व रा. बीड) आणि माजी सैनिक मधुकर गायकवाड यांचा समावेश आहे. अनिल मोरे आणि सिद्धेश्वर आदमाने यांना अधिक उपचारासाठी बीडला पाठवण्यात आल्याची माहिती डॉ. सुशील पवार यांनी दिली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत केज पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली नव्हती.

English
हिंदी सारांश
Web Title : Head-on Collision on Kej-Ahilyanagar Highway: 5 Injured, Including Ex-Serviceman

Web Summary : Two cars collided head-on near Kej, Beed, injuring five. The accident involved a former soldier and others traveling towards Beed. Seriously injured were moved to Beed District Hospital for advanced treatment. Police are investigating.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात