शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आई-वडिल रागावल्यामुळे एकुलत्या एक मुलाचे टोकाचे पाऊल, शेतात जाऊन संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 17:26 IST

काळजाचा तुकडा कायमचा दुरावला! घरगुती कामावरून पालकांनी टोकले, एकुलत्या एक मुलाने शेतात संपवले जीवन

कडा (बीड): आई-वडील घरगुती कामाकडे दुर्लक्ष केल्यावरून रागवल्याने, त्याचा राग मनात धरून २१ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना आष्टी तालुक्यातील सांगवी (पाटण) येथे मंगळवारी सकाळी घडली. विराज हरिदास भगत असे मृत तरुणाचे नाव आहे.

नेमकी घटना काय?विराज हा घरच्या कामात मदत करत नसल्याने त्याचे आई-वडील त्याच्यावर रागावले होते. पालकांनी टोकल्याचा राग मनात धरून विराजने मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास गावातील 'काळशेत' शिवारातील सर्व्हे नं. ११९ मधील आपल्या शेतात जाऊन आंब्याच्या झाडाला गळफास घेतला. शेतात गेलेल्या त्याच्या बहिणीच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर ही हृदयद्रावक घटना समोर आली.

उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवलीघटनेची माहिती मिळताच पालकांनी धाव घेऊन त्याला तातडीने खाली उतरवले आणि कडा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. विराजच्या पश्चात आई, वडील आणि एक बहीण असा परिवार आहे. धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले असून, कडा पोलीस चौकीचे पोलीस हवालदार भाऊसाहेब आहेर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Son Commits Suicide After Scolding from Parents in Beed

Web Summary : In a tragic incident in Beed, a 21-year-old man committed suicide after his parents scolded him for neglecting household chores. Upset, he hanged himself in his family's farm. He was rushed to the hospital but declared dead upon arrival. Police are investigating.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याDeathमृत्यूFarmerशेतकरी