शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बीडच्या बसस्थानक परिसरात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; दोन संशयित ताब्यात

By सोमनाथ खताळ | Updated: March 6, 2026 11:34 IST

बीड बसस्थानक परिसरात तरुणाचा मृतदेह! मृत्यू की खून?

बीड: बीड शहरातील बसस्थानक परिसरात शुक्रवारी सकाळी एका २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बसस्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत ही धक्कादायक घटना घडली असून, मयत तरुणाची ओळख गांधी नगर भागातील नौशाद (वय २५) अशी पटली आहे.

पोलिसांची घटनास्थळी धावसकाळच्या वेळी काही नागरिकांना बसस्थानकाच्या मागील मोकळ्या जागेत नौशाद पडलेला दिसून आला. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने मृतदेहाचा पंचनामा केला असून, परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.

दोन संशयित ताब्यात, चौकशी सुरूनौशादचा मृत्यू नेमका कसा झाला, याबाबत परिसरात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. नागरिकांकडून खुनाची शक्यता वर्तवली जात असतानाच, पोलिसांनी या प्रकरणी तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर या घटनेचा सखोल तपास करत असून, लवकरच सत्य समोर येईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Beed: Youth's body found near bus stand; two detained.

Web Summary : A 25-year-old man, Naushad, was found dead near Beed bus stand, causing a stir. Police are investigating, detaining two suspects. The cause of death is unclear pending autopsy results.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याCrime Newsगुन्हेगारी