शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
4
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
5
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
6
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
7
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
8
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
9
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
10
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
11
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
12
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
13
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
14
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
15
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
16
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
17
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
18
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
19
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
20
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...

न्यायालयात गैरहजर राहणाऱ्या आरोपींची धरपकड; एकाच दिवशी ११ जणांना घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 3:53 PM

निवडणूकीच्या अनुषंगाने अंभोरा पोलिस ॲक्शन मोडवर 

- नितीन कांबळेकडा- ठाणे हद्दीतील वेगवेगळ्या गुन्ह्यात असलेले आरोपी न्यायालयाने ठरवून दिलेल्या तारखेला हजर राहत नसल्याचे समोर आले होते. यामुळे न्यायालयाने अटक वाॅरन्ट काढताच अंभोरा पोलिसांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आज एकाच दिवशी ११ आरोपीची धरपकड केली. या कारवाईतून पोलीस ॲक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे.

अंभोरा पोलीस ठाणे हद्दीतील वेगवेगळ्या गुन्ह्यातील आरोपी सातत्याने न्यायालयात गैरहजर राहत होते. विविध गावातील अशा अकरा आरोपींना न्यायालयाने वॉरंट बजावले बजावले. त्यानंतर आज ॲक्शन मोडवर येत अंभोरा पोलिसांनी अकरा जणांची धरपकड केली. त्यांना न्यायालयात हजर करण्याची प्रकिया अंभोरा पोलिस करत आहेत. 

ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर साहेब,अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर,आष्टीचे उपअधीक्षक  अभिजीत धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंभोरा ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ भडके पोलिस उपनिरीक्षक सातव,पोलीस हवालदार मनोज खंडागळे, बाबुराव तांदळे, भरत माने, पोलीस नाईक प्रशांत कांबळे, अमोल ढवळे, पोलीस अंमलदार शिवदास केदार, अमोल शिरसाठ, सतीश पैठणे, सुदाम पोकळे, बाळू जगदाळे यांनी केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड