शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
3
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
4
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
5
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
6
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
7
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
8
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
9
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
10
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
11
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
12
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
13
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
14
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
17
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
18
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
19
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
20
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
Daily Top 2Weekly Top 5

आनंदवार्ता : बीडमध्ये कोरोनामुक्तीचे अर्धशतक; आणखी १० जणांना डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 15:30 IST

कोरोनामुक्तांचे गावात परत जातात होत आहे स्वागत

- सोमनाथ खताळबीड : बीड जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १० रुग्णांना कोरोनामुक्त झाल्यामुळे शुक्रवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्तीचे अर्धशतकही पूर्ण झाले आहे. आता केवळ ११ रुग्ण जिल्ह्यात उपचार घेत आहेत. बीडकरांसाठी ही आनंदाची बातमी राहिली आहे.

बीड जिल्ह्यात आतापर्यंत ६५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. पैकी एकाचा मृत्यू झाला होता. गुरूवारपर्यंत ४३ रुग्ण बरे होऊन घरी परतले होते. शुक्रवारी आणखी १० रुग्णांना प्रकृती ठणठणीत झाल्याने घरी पाठविण्यात आले. यामध्ये बीड शहरातील २, तालुक्यातील साखरे बोरगावचे ३, पाटोदा तालुक्यातील वाहली येथील १, शिरूर तालुक्यातील बारगजवाडी २, परळी तालुक्यातील हाळंबचे २ यांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ५३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आरोग्य विभागाने योग्य उपचार करून या सर्वांना कोरोनामुक्त करून घरी पाठविले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली टिम परिश्रम घेत आहे. 

गावात येताच स्वागतकोरोनामुक्त होऊन परतलेल्या रुग्णांचे गावात स्वागत केले जात आहे. कोणी फुले उधळत आहे तर कोणी हालगी, टाळ्या वाजवून स्वागत करताना दिसत आहेत. खचलेल्या मनाला आधार देण्याचे काम ग्रामस्थ करीत असल्याने त्यांना दिलासा मिळत आहे. सुटी झाल्यानंतर हे सर्व लोक क्वारंटाईन ठेवले जात आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड