शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कारची दुचाकीला समोरासमोर धडक, दोन तरुणांचा जागीच मृत्यू

By संजय तिपाले | Updated: August 28, 2022 19:16 IST

बीड- परळी मार्गावरील मौज फाट्यावरील घटना

बीड: भरधाव कारने समोरासमोर धडक दिल्याने दुचाकीवरील दोन तरुण जागीच ठार झाले. ही धक्कादायक घटना बीड-परळी मार्गावरील मौज येथे आज(दि.२८ ऑगस्ट) रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, दुचाकी (एमएच ४४ ई- ९८५२) वरुन दोन तरुण बीडहून वडवणीकडे जात होते तर कार (एमएच ०४ जीडी- ४६०५ ) वडवणीहून बीडकडे  जात होती. मौज शिवारात दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीवरील अंदाजे २५ ते ३० वर्षे वयाचे  दोन्ही तरुण जागीच ठार झाले. अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला असून कारचेही नुकसान झाले.

दरम्यान, अपघातानंतर स्थानिकांनी धाव घेतली. कारचालक जखमी असून त्याला बीड येथे खासगी दवाखान्यात  दाखल केले आहे. पिंपळनेर ठाण्याचे सहायक निरीक्षक बाळासाहेब आघाव यांनी धाव घेतली आणि कार  ताब्यात घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. उशिरापर्यंंत मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरु होते.

टॅग्स :AccidentअपघातcarकारbikeबाईकDeathमृत्यू