शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

बारामतीच्या अ‍ॅग्रीकल्चर ट्रस्टमार्फत बीड जिल्ह्यासाठी २१ टँकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:18 AM

दुष्काळात सापडलेल्या बीड जिल्ह्यातील जनतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीच्या अ‍ॅग्रीकल्चर ट्रस्टमार्फत पाठविलेले २१ टँकर ३० मे रोजी जिल्ह्यात दाखल झाले.

बीड : दुष्काळात सापडलेल्या बीड जिल्ह्यातील जनतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीच्या अ‍ॅग्रीकल्चर ट्रस्टमार्फत पाठविलेले २१ टँकर ३० मे रोजी जिल्ह्यात दाखल झाले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, रोहित पवार यांच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतर सुमारे १० लाख लिटर क्षमतेचे हे टँकर जिल्ह्यातील १०० गावांची दररोज तहान भागवण्यासाठी वेगवेगळ्या भागात रवाना झाले.दुष्काळामुळे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई आहे. अनेक ठिकाणी दूषित पाणीपुरवठा होत आहे. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी शरद पवार आले असताना ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी बारामतीच्या अ‍ॅग्रीकल्चर ट्रस्टतर्फे ३० टँकर देण्याची घोषणा केली होती, त्या पैकी २१ टँकर ३० मे रोजी दाखल झाले. टँकरची प्रत्येकी ४० हजार लिटर इतकी क्षमता असून, आणखी ९ टँकर लवकरच दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले. शहरातील लॉ कॉलेज परिसरात या टँकरचा लोकार्पण सोहळा झाला. यावेळी उषा दराडे, सुनील धांडे, सय्यद सलीम, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, विजयसिंह पंडित, संदीप क्षीरसागर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Beedबीडwater transportजलवाहतूकDhananjay Mundeधनंजय मुंडे