सुख म्हणजे नक्की काय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 07:41 IST2016-01-16T01:10:52+5:302016-02-05T07:41:46+5:30

AAHA... FRESH 'सुख म्हणजे नक्की काय असतं?'  त्याची प्रत्येकजण वेगवेगळी कल्पना करीत असतो.

What exactly is happiness? | सुख म्हणजे नक्की काय ?

सुख म्हणजे नक्की काय ?

मके सुख कशात आहे ! हा प्रश्न आपल्यापैकी सवार्नाच पडत असतो. प्रत्येकाची सुखाची कल्पना वेगळी असते. पण शरीरशास्त्राच्या दृष्टीने सुखी माणसांच्या मेंदूत करड्या रंगाचे द्रव्य जास्त असते. जपानमधील क्योटो विद्यापीठातील वाटारु साटो व त्यांच्या सहकाºयांच्या मते, सुखाची  व जीवनातील समाधानाची भावना या मेंदूतील प्रेक्युनस या पॅरिएटल लोबमधील भागात जाणवतात. माणसाला भावना वेगवेगळ्या प्रकारे जाणवतात, त्यात सुख ही एक भावनाच आहे.

Web Title: What exactly is happiness?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.