शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
2
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
3
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
4
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
5
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
6
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
7
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
8
परदेशातून भारतात आले ११.४ लाख कोटी रुपये, जगातील सर्वाधिक 'रेमिटन्स' मिळवणारा देश
9
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
10
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
11
फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
12
मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान
13
कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 
14
तिन्ही बापलेक विहिरीत उतरले अन अचानक विहीर ढासळली; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अंत
15
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
16
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
17
सोमनाथ : अखंड श्रद्धापर्व अन् महाराष्ट्राशी जडलेले अभेद्य नाते
18
Elvish Yadav : "२ दिवसांत १० कोटी दे, नाहीतर गोळ्या घालू...", एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी
19
Video - भक्ती, दातृत्वाचा संगम! भाविकांना प्रसादात मिळतात चक्क पैसे; मंदिरातील अनोखी परंपरा
20
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
Daily Top 2Weekly Top 5

झोपेतून लवकर उठायचे आहे ...?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2016 19:41 IST

रात्री झोपतांना अनेकजण विचार करतात की, सकाळी सहा वाजता उठू.

परंतु, कितीही विचार केला तरीही सात  वाजतातच.  दररोज हे अनेकांसोबत घडतेच, काहीकेल्या  सकाळी अंथरुन सोडावेच वाटत नाही. वेळेवर उठण्यासाठी या काही खास टिप्स

उठण्याच्या वेळेचाच अलार्म लावा : काही लोक त्यांना सकाळी ७ वाजता उठावयाचे असेल तर ते ६ किंवा ६:३० अलार्म लावतात. त्यांना वाटते अलार्म वाजल्यानंतर बंद करुन आपल्या ठरलेल्या वेळेला उठू. परंतु, ही चुकीची सवय आहे. त्याकरिता जेव्हा आपल्याला उठायचे त्या वेळचाच अलार्म लावावा.

अलार्म अंतरावर ठेवा : उठण्याच्या वेळीला जरी आपण अलार्म लावलेला असला तरीही, अनेकदा तो जवळच असल्याने,आपण तो बंद करतो. व पुन्हा झोपी जातो, यामुळे आपले वेळेवर उठणे होत नाही. याकरिता अंतरावर असलेला अलार्म बंद करण्यासाठी आपल्याला उठून चालत जावे लागते. त्यामुळे आपण  चालल्यानंतर पुन्हा झोपत नाही. 

खिडकीचा पडदा हटवावा : रात्रीला झोपण्यापूर्वी खिडकीचा पडदा काढून टाकावा. त्यामुळे सकाळी सूर्यांचे किरणे आपल्यावर आल्यानंतर आपल्या  लगेच जाग येईल. 

दररोज वेळेवर झोपा : अनेकजण उद्या सुटी आहे, म्हणून रात्री उशीरा झोपतात. त्यामुळेही सकाळी उठायला उशीर होतो. त्याकरिता दररोज वेळवर झोपणे हीच चांगली सवय आहे. 
व्यायाम : ज्यांना दररोज सकाळी उठून व्यायाम करण्याची सवय असते. असे लोक दररोज सकाळी लवकर उठतात. त्याकरिता व्यायामाची सवय करा. 

जादा पाणी प्या : सकाळी लवकर उठण्यासाठी जादा पाणी पिणे आवश्यक आहे. उठल्यानंतरही एका तासाच्या आत पाणी प्या. त्याचा सकाळी लवकर उठण्यासाठी फायदा होतो.