वजन वाढण्याचा त्रास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 04:16 IST2016-01-16T01:15:25+5:302016-02-13T04:16:46+5:30
वजन वाढण्याचा त्रास रात्री 'हाय कॅलरी' जेवण केल्यास वजन वाढण्याबरोबरच झोपेचाही त्रास होऊ शकतो. शरीराची रात्री हालचाल होत नसल्यामुळे अन्नही नीट पचत नाही.

वजन वाढण्याचा त्रास
र त्री 'हाय कॅलरी' जेवण केल्यास वजन वाढण्याबरोबरच झोपेचाही त्रास होऊ शकतो. शरीराची रात्री हालचाल होत नसल्यामुळे अन्नही नीट पचत नाही. रात्रीचे जेवण हलके घेतल्यावर सकाळी ताजेतवाने वाटते व दिवसाच्या कामांसाठी उत्साह येतो. शरीरात स्रवणारे 'ग्रेलिन हॉर्मोन' भूक वाढवण्याचे काम करते. न्याहारी केल्याने हे हॉर्मोन रक्तात कमी प्रमाणात तयार होतात आणि दिवसभर खा-खा होत नाही. न्याहरीतील प्रथिने मेंदूला तरतरी देतात आणि जास्त काळ भूक लागू देत नाही.