...तर सलमानवर आज होऊ शकते कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 13:06 IST2016-07-14T07:36:43+5:302016-07-14T13:06:43+5:30
बलात्कार पीडितबाबत वक्तव्य केल्यानंतर वादात सापडेल्या सलमानला महिला आयोगाने नोटीस पाठवून स्पष्टीकरण देण्याचा आदेश दिला होता.
.jpg)
...तर सलमानवर आज होऊ शकते कारवाई
ब ात्कार पीडितबाबत वक्तव्य केल्यानंतर वादात सापडेल्या सलमानला महिला आयोगाने नोटीस पाठवून स्पष्टीकरण देण्याचा आदेश दिला होता. सलमाने २९ रोजी वकिलामार्फत आयोगाला उत्तर पाठविले होते, मात्र माफी मागितली नव्हती. त्यानंतर सलमानला पुन्हा ७ जुलै रोजी हजर राहण्याचा आदेश महिला आयोगाने दिला होता. मात्र यावेळीही सलमान हजर राहिला नाही. त्यामुळे आयोगाने त्याला तिसरा आणि शेवटचा समन्स पाठविला आहे. जर सलमान आज १४ जुलै रोजी हजर राहिला नाही, तर आयोग त्याच्या विरोधात कडक कारवाई करु शकते.
महिला आयोगाच्या नोटीसला सलमान खानने कालच १३ जुलै रोजी उत्तर पाठवलं. त्यावर कालच सुनावणी झाली. आता महिला आयोगाने हे पत्र लीगल टीमकडे पाठवलं असून पुढील कारवाई हिच टीम करेल.
महिला आयोगाच्या नोटीसला सलमान खानने कालच १३ जुलै रोजी उत्तर पाठवलं. त्यावर कालच सुनावणी झाली. आता महिला आयोगाने हे पत्र लीगल टीमकडे पाठवलं असून पुढील कारवाई हिच टीम करेल.