डाळींबामुळे रक्तस्त्राव राहतो नियंत्रीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2016 09:40 IST2016-03-27T16:40:03+5:302016-03-27T09:40:03+5:30
लाल बिया असणारे डाळींबाची एक एक बि काढून ते खावे लागते.

डाळींबामुळे रक्तस्त्राव राहतो नियंत्रीत
्यामुळे अनेकांना ते कदाचित आवडतही नसेल. परंतु, डाळींब खाल्याने त्याचा शरीराला खूप फायदा आहे. त्यामुळे रक्तस्त्रावही नियंत्रीत राहतो. ज्यांना हाय ब्लेड प्रेशरची समस्या आहे व ते हाइपरटेंशनमुळेही परेशान आहे तर त्यांनी डाळींब आवश्य खावे. एनिमियाही डाळींबामुळ कमी होते. त्याच्यापासून मिळणारे आयरन हे लाल रक्त वाढविते. त्यामुळे आजारांची लागणही सहसा होत नाही.
तसेच डाळींबाच्या सेवानामुळे त्वचाही ब्युटीफुल असल्याचे दिसून येते. त्यामध्ये असणाºया व्हिटामीनमुळे चेहºयावर झुरळ्या येत नाहीत. तुमच्या चेहaºयावर डाळींबामुळे नेहमी तेज असल्याचे पाहायला मिळते. डाळींबाचे आपण जर नियमीत सेवन केले तर त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही.