पिंपल्समुळे शेव्हिंग करणे झाले कठीण !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2016 15:24 IST2016-12-31T15:24:21+5:302016-12-31T15:24:21+5:30
स्मार्ट दिसण्यासाठी पुरूषांना शेविंग करणे गरजेचे असते. मात्र बऱ्याचदा चेहऱ्यावरील पिंपल्समुळे शेव करणे फार कठीण होते. कारण शेव करतेवेळी ब्लेड लागून पिंंपल्स फुटतात व रक्तस्त्राव होऊन पिंपल्सचे संक्रमण चेहऱ्यावर पसरते शिवार चेहराही खराब होतो.

पिंपल्समुळे शेव्हिंग करणे झाले कठीण !
स मार्ट दिसण्यासाठी पुरूषांना शेविंग करणे गरजेचे असते. मात्र बऱ्याचदा चेहऱ्यावरील पिंपल्समुळे शेव करणे फार कठीण होते. कारण शेव करतेवेळी ब्लेड लागून पिंंपल्स फुटतात व रक्तस्त्राव होऊन पिंपल्सचे संक्रमण चेहऱ्यावर पसरते शिवार चेहराही खराब होतो. खाली दिलेल्या टिप्सच्या साह्याने आपण पिंपल असलेल्या चेहऱ्यावरही उत्तम प्रकारे शेविंग करु शकाल.
* चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाण्यासाठी नेहमी स्क्रब करा. यामुळे शेव्हिंगसुद्धा चांगली होईल. शिवाय आपली त्वचा स्मूथ दिसेल व वेल ग्रुम्डदेखील दिसाल.
* चेहऱ्यावर रेझर आरामात फिरण्यासाठी शेव्हिंगच्या आधी प्री शेव्हिंग आॅईल लावा. या तेलातील अँटीसेप्टिक गुण तुमची त्वचा सोलल्यावर संक्रमणापासून वाचवतात.
* शेव्हिंग नेहमी अंघोळ झाल्यावरच करा कारण शेव्हिंग करण्याची हीच योग्य वेळ आहे. कारण या वेळी तुमची त्वचा मुलायम व गरम असते. या वेळी सिंगल ब्लेड वापरून हलक्या हाताने शेव्ह करावे. काही दिवसांतच ब्लेड बदलावी. रेझर धुवून अँटीसेप्टिक लिक्विडमध्ये टाकून ठेवा. यामुळे त्यात किटाणू होणार नाही.
* त्वचेवर होणार संक्रमण थांबविण्यासाठी चेहऱ्यावर शेव्हिंग जेल लावा. कारण हे तेल तुमच्या चेहऱ्यावर राहते व त्वचेवर होणाऱ्या संक्रमणाशी लढते. यामुळे स्कीन रिपेअर होतो.
* त्वचा नेहमी तरुण दिसण्यासाठी शॉवर घेतल्यानंतर मॉयश्चरायझर लावा. यामुळे त्वचेला पोषणदेखील मिळते.