मधुमेहाने पीडित असणार्या रुग्णांच्या आहारात भात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2016 06:34 IST2016-01-16T01:08:32+5:302016-02-11T06:34:29+5:30
मधुमेहाने पीडित असणार्या रुग्णांच्या आहारात भात... मधुमेहाने पीडित असणार्या रुग्णांच्या आहारात भात वज्र्य असतो, कारण भातातील ग्लाकेमिक इंडेक्सचे (जीआय) प्रमाण मधुमेह रुग्णांसाठी शत्रूसारखे असते.

मधुमेहाने पीडित असणार्या रुग्णांच्या आहारात भात...
म ुमेहाने पीडित असणार्या रुग्णांच्या आहारात भात वज्र्य असतो, कारण भातातील ग्लाकेमिक इंडेक्सचे (जीआय) प्रमाण मधुमेह रुग्णांसाठी शत्रूसारखे असते. पण छत्तीसगडमधील संशोधकांनी तांदळाची अशी प्रजाती शोधल्याचा दावा केला आहे, ज्याचा आहारातील वापर मधुमेह पीडितांच्या रक्तातील ग्लाकेमिक इंडेक्सचे प्रमाण कमी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. संशोधकांच्या मते हा तांदूळ खाण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. केवळ मधुमेह रुग्णांसाठीच नव्हे, तर सर्वसाधारण लोकांच्या आरोग्यमय आहाराच्या दृष्टीनेही हा तांदूळ फायदेशीर आहे.